Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेला पिवळा थर काढून टाकण्यासाठी लसूणसोबत करा ‘या’ पदार्थाचे सेवन

रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गूळ आणि लसूणचे सेवन करावे. लसूण गुळाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 09:02 AM
लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे

लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलसारखी गंभीर समस्या उद्भवत नाही. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. त्यातील एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. पण खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळा चिकट थर जमा होऊ लागतो.(फोटो सौजन्य-istock)

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये पिवळा थर साचून राहिल्यामुळे हृदयाच्या आणि शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी लसूण सोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे:

लसूणमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात लसूणचे सेवन करावे. लसूण खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्त वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर लसूण आणि गूळ खावे. लसूण आणि गूळ खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शिवाय शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम लसूण करते. तसेच त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी आहारात लसूण आणि गूळ खावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसूण पाकळ्या आणि गूळ एकत्र करून खावे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही लसूण आणि गूळ खाऊ शकता. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. लसूणचे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात. तसेच लसूणमध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे पोटात होणारी जळजळ कमी होते.

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

रोगप्रतिकारशक्ती वाढते:

लसूण खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय गूळ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. गुळामध्ये जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. लसणीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात ज्यामुळे शरीराचा बचाव होतो. लसूण आणि गुळाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि गोळा येणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Eating jaggery along with garlic to remove the yellow layer stuck in the arteries of the heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • Cholesterol home Remedy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.