Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइलचा अतिवापर ठरू शकतो घातक, होऊ शकतात ‘या’ समस्या

आज मोबाईलने जेवढे आपले आयुष्य सोपे केले आहे तेवढेच त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे. जर वेळीस मोबाइलचा अति वापर थांबवला नाही तर यामुळे शरीरावर अनेक परिणाम दिसू शकतात. जाणून घेऊया या परिणामांबद्दल.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 08, 2024 | 08:54 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आज जर आम्ही तुम्हाला सांगितले की मोबाईल आज आपली एक दैनंदिन गरज बनली आहे तर यात कोणालाही नवल वाटणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत, आपण सर्वेच मोबाईल वापरत असतो. पण आज हाच मोबाईल कित्येकांसाठी एक व्यसन बनला आहे.

लहान मुलं मोबाईलशिवाय जेवत नाही आणि अनेक तरुणांचा रील्स स्क्रोल केल्याशिवाय दिवस जात नाही. परंतु या मोबाईलच्या सतत वापरामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होतेच पण शरीराला सुद्धा याचा फटका बसतो.

अनेक लहान मुलांना मोबाईलमुळे अगदी कोवळ्या वयातच चष्मे लागत आहे. कितीतरी तरुण रात्री १-२ वाजेपर्यंत मोबाईलवर ऑनलाईन असतात. अनेकांसाठी ही गोष्ट सामान्य जरी असली तरी हे असे रोज करणे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही. यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात.

तणाव वाढू शकतो

सतत मोबाइल नोटिफिकेशनमुळे किंवा मेसेजेसमुळे वाजणे तुमचे स्ट्रेस लेवल वाढवू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर त्याचा मेसेजे वेळेत पाहता न आल्याने किंवा त्या व्यक्तीचे वेळेत उत्तर न आल्याने आपल्यातील तणाव वाढू शकतो.

हे देखील वाचा: स्मार्टफोन पाहण्याची योग्य पध्दत काय? डोळ्यांपासून किती अंतरावर असावा तुमचा मोबाईल? जाणून घ्या सविस्तर

शारीरिक हालचाल कमी होते

मोबाईलचा प्रचंड वापर सर्व वयोगटातील लोकांमध्ये कमी झालेल्या शारीरिक हालचालींशी संबंधित आहे. हल्ली लोक सोशल मीडियावर रील्स बघणे आणि ऑनलाईन गेम खेळणे यात व्यस्त असतात. परिणामी लठ्ठपणा, ह्रदयाचे विकार आणि हाड-स्नायू-संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.

आपापसातील बोलणे कमी होते

ज्या मोबाईलने आपल्या सर्वाना डिजिटल आयुष्यात जवळ आणले, त्यानेच खऱ्या आयुष्यात अनेकांना लांब नेले आहे. ऑनलाईन चॅटिंगमुळे कित्येक जणांना प्रत्यक्षात नीट बोलता येत नाही. आपण नेहमी ऐकतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे पण मोबाइलचा अतिवापर आज माणसाला एकटा पाडत आहे.

झोपेच्या वेळेत बदल

जे लोक झोपायला जाण्यापूर्वी मोबाईल फोन वापरतात त्यांच्या झोपेची पद्धत बिघडलेली असते. याचे कारण असे आहे की स्क्रीनद्वारे निर्माण होणारा निळा प्रकाश हा मेलाटोनिन या हार्मोनमध्ये व्यत्यय आणतो जो झोपेचे नियमन करण्यासाठी जबाबदार असतो.

Web Title: Excessive use of mobile can be dangerous these problems can occur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 08:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.