Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी बजेटमध्ये करा तमिळनाडूच्या सौंदर्याचे दर्शन, IRCTC ने शेअर केले अप्रतिम पेकेजेस

तामिळनाडू हे राज्य सौंदर्याने नटलेले आहे. इथे तुम्हाला हिल स्टेशनपासून ते हायकिंग स्पॉट्सपर्यंत सर्वच काही पाहायला मिळेल.एक परफेक्ट पॅकेज म्हणून या जागेला ओळखले जाते. तुम्हालाही तमिळनाडूला भेट द्यायचे असेल तर 'या' बजेटफुल पॅकेजविषयी नक्की जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2024 | 02:21 PM
कमी बजेटमध्ये करा तमिळनाडूच्या सौंदर्याचे दर्शन, IRCTC ने शेअर केले अप्रतिम पेकेजेस
Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या दक्षिणेकडे वसलेले तमिळनाडू हे राज्य सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (GDP) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. तमिळनाडू भारतातील एक सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. इथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता. निसर्गप्रेमींपासून ते साहसप्रेमींपर्यंत इथे तुम्हाला सर्वच पर्याय उपलब्ध मिळतील. तुम्ही अजूनही तमिळनाडूला भेट दिली नसेल तर आता येथील बहारदार सौंदर्य पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण आता IRCTC ने बजेटमध्ये येथे प्रवास करण्याची संधी आणली आहे.

पॅकेज कालावधी– 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास मोड– फ्लाइट
डेस्टिनेशन कवर्ड– मदुराई, रामेश्वरम, तंजावर, कुंभकोणम

[read_also content=”जगातील ‘या’ देशांत जाण्यासाठी व्हिसाची गरज भासत नाही, जाणून घ्या नक्की कोणते देश शामिल आहेत https://www.navarashtra.com/lifestyle/no-visa-is-required-to-visit-these-countries-in-the-world-find-out-which-countries-are-included-539498.html”]

या सुविधा उपलब्ध होणार आहेत

1. राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल
2. या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल
3. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल

प्रवासासाठीचे शुल्क

1. या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 39,850 रुपये इतके पैसे मोजावे लागतील
2. दोन लोकांना प्रति व्यक्ती 30,500 रुपये शुल्क भरावे लागेल
3. तीन लोकांना प्रति व्यक्ती 29,250 रुपये शुल्क भरावे लागेल
4. तुमच्यासोबत लहान मुले असल्यास, तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी आकारावी लागेल. विथ बेड (5-11 वर्षे) तुम्हाला 26,800 रुपये द्यावे लागतील आणि विथ-आऊट बेडसाठी तुम्हाला 22,600 रुपये भरावे लागतील

IRCTC ट्विट करून दिली माहिती
IRCTC ने आपल्या x हॅण्डलवरून ट्विट करत या पॅकेजबाबतची माहिती पुरवली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, तुम्हाला तमिळनाडूचे सुंदर नजरे बघायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या अप्रतिम पॅकचा लाभ घेऊ शकता.

Discover the hidden treasures of Tamil Nadu! Explore temples echoing ancient tales, vibrant cities brimming with color, and culinary delights to delight your inner #foodie. Embark on this 5-day adventure with IRCTC Tourism. Price: Starting from Rs. 29,250/- per person* Book… pic.twitter.com/WazsKecbIo — IRCTC (@IRCTCofficial) May 28, 2024

बुकिंग कसे करायचे
संबंधित पॅकेज बुक करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. इथे जाऊन तुम्हाला तुमचे तिकीट बुक करता येईल. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

Web Title: Explore the beauty of tamil nadu on a low budget irctc shares amazing packages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • Tamil Nadu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.