Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला माहीत आहे का साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? विनाकरण केल्यास होऊ शकते शिक्षा

तुम्ही कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन थांबते तरी कशी? आणि जर ही सुविधा इतकी सहज आहे, तर प्रवासी ट्रेन थांबल्यावर का उतरत नाहीत?

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2024 | 02:12 PM
साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? विनाकरण केल्यास होऊ शकते शिक्षा

साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? विनाकरण केल्यास होऊ शकते शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रेनमध्ये साखळी ओढून ती थांबविण्याची सुविधा दिली आहे. ही साखळी ट्रेनच्या डब्यात वरच्या बाजूला लावलेली असते, जी अनेक प्रवाशांनी नक्कीच पाहिली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन थांबते तरी कशी? आणि जर ही सुविधा इतकी सहज आहे, तर प्रवासी ट्रेन थांबल्यावर का उतरत नाहीत? चला तर मग जाणून घेऊयात साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते आणि प्रवासी उतरल्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो.

साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते?

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या डब्यातील साखळी ब्रेक पाईपशी जोडलेली असते. पाईपमध्ये पूर्ण दाब असतो, जो ट्रेनच्या वेगाला नियंत्रित ठेवतो. साखळी ओढल्यावर ब्रेक पाईपमधील व्हॉल्व्ह उघडला जातो आणि हवेचा दाब कमी होतो. परिणामी, ब्रेक सक्रिय होतो आणि ट्रेनचा वेग कमी होतो. लोको पायलट प्रेशर मीटरवर हा बदल पाहतो, तीन वेळा हॉर्न वाजवतो आणि ट्रेन थांबवतो. ट्रेन थांबल्यानंतर गार्ड व सुरक्षा कर्मचारी परिस्थिती तपासतात आणि आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली गेल्याचे समजल्यास ती तात्काळ हाताळली जाते.

हे देखील वाचा- आता एवढंच बघायच बाकी होतं! महिलेने नवऱ्याच्या डोक्यावर लाटल्या पोळ्या; व्हिडिओ पाहून लोक हैराण

प्रवासी कुठेही थांबल्यावर का उतरत नाहीत?

अनेक प्रवाशांना प्रश्न पडतो की जर ट्रेन साखळी ओढून थांबवता येते, तर ते कुठेही उतरण्याचा प्रयत्न का करत नाहीत? याचे कारण रेल्वे कायदा 1989 अंतर्गत साखळी ओढण्याचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत करण्याची परवानगी आहे. यामध्ये आग, आरोग्य आणीबाणी, गुन्हेगारी घटना किंवा अपघातासारख्या गंभीर परिस्थितींचाच समावेश आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी साखळी ओढल्यास, प्रवाशांना 1 वर्षाचा तुरुंगवास, 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

याशिवाय, ट्रेन कुठेही थांबल्यावर लगेच उतरणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. रुळावर उतरल्यास अपघाताचा धोका वाढतो, तसेच यामुळे इतर प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही सुविधा आपत्कालीन परिस्थितीसाठीच वापरावी, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना साखळीचा दुरुपयोग न करता, ती केवळ अत्यावश्यक प्रसंगी वापरण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा- ‘मेरा भाई तू मेरी जान है’ भावाला मारल्याने चिमुकली आईवरच रागवली; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

Web Title: Fact about train do you know how the train stops when the chain is pulled nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 02:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.