Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Attack च्या पुढील ९० दिवसांसाठी फॉलो करा ‘हे’ पथ्य सारे; तुम्ही व्हाल बरे, तुमचं हृदयही होईल बरे!

हार्ट अटॅकनंतरचे पहिले ९० दिवस हृदयाच्या पूर्ण रिकव्हरीसाठी निर्णायक असतात. या काळात नियमित फॉलो-अप, योग्य आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनशैलीत बदल हृदयासाठी मोलाचे ठरतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 27, 2025 | 08:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हार्ट अटॅक झाल्यानंतर पुढील ९० दिवस म्हणजेच तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळाला “गोल्डन विंडो ऑफ रिकव्हरी” म्हटले जाते कारण या दरम्यान शरीर आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी येते व पुन्हा अटॅक होण्याचा धोकाही जास्त असतो. जर या काळात योग्य रीहॅबिलिटेशन, जीवनशैलीत बदल आणि डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उपचार केले, तर पुन्हा हार्ट अटॅक होण्याचा धोका २५–३०% पर्यंत कमी होऊ शकतो.

नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी, नोट करा घ्या रेसिपी

अस्पतालातून घरी येताच नियमित फॉलो-अप अत्यंत गरजेचा असतो. ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या ठोके यांची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या ब्लड थिनर, बीटा-ब्लॉकर, स्टॅटिन्स व इतर औषधे नेहमी वेळेवर घेणे गरजेचे आहे. घरच्या वातावरणातही ब्लड प्रेशर व शुगरची नोंद ठेवणे फायदेशीर ठरते. हार्ट अटॅकनंतर कार्डियक रीहॅबिलिटेशन हा रिकव्हरीचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये डॉक्टरच्या देखरेखीखाली व्यायाम, आहार नियोजन आणि मानसिक सल्ला यांचा समावेश असतो. सुरुवातीला हलक्या वॉकपासून किंवा सीढ्या चढ-उतारापासून व्यायाम सुरू करावा, आणि हळूहळू शरीराची क्षमता वाढवल्यावर व्यायामाचे प्रमाण वाढवावे.

संपूर्ण आरोग्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. ताजी भाजी, फळे, साबुत धान्य, डाळी, माश्या आणि नट्स यांचा समावेश असलेला मेडिटेरेनियन किंवा DASH डाइट फॉलो करावा. त्याचबरोबर जास्त मीठ, साखर आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहावे. मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हार्ट अटॅक नंतर चिंता, भय किंवा हलका डिप्रेशन होणे सामान्य आहे. मेडिटेशन, योग किंवा काउंसलिंग यांचा आधार घेऊन मानसिक स्वास्थ्य राखावे.

पुरुषहो सावधान! लघवीची धार झालीये कमी, असू शकते Cancer ची सुरूवात, वेळीच घ्या जाणून संकेत

या ९० दिवसांत धूम्रपान व मद्यपान टाळणे, पर्याप्त झोप घेणे, ताण कमी करणे आणि योग्य वजन राखणे गरजेचे आहे. कुटुंबाचे समर्थन, औषध वेळेवर घेणे, डॉक्टरांकडे जाणे आणि सुरक्षित व्यायाम करणे ह्या सर्व गोष्टी रुग्णाला आत्मविश्वास देतात. ही सुरुवातीची काळजी घेतल्यास पुढील आयुष्य निरोगी व दीर्घकालीन राहू शकते. या काळात केलेले योग्य निर्णय हृदयाच्या आरोग्यासाठी मोलाचे ठरतात.

Web Title: Follow this diet for the next 90 days after a heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • heart attack awareness

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.