Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Heart Attack Signs : हार्ट अटक एक अशी आरोग्य समस्या आहे ज्यात आपला जीव जाण्याचाही धोका असतो. शरीर आपल्याला काही तास आधी काही संकेत देत असतो जे वेळीच ओळखताच तुम्ही जीवाचा धोका टाळू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 08:15 PM
हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Follow Us
Follow Us:
  • हार्ट अटॅक आपला जीवही घेऊ शकतो.
  • अशात हा धोका कमी करायचा तर शरीराच्या काही संकेतांवर वेळीच लक्ष द्यायला हवे.
  • हार्ट अटॅक येण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देते.
हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर समस्या आहे ज्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. ही एक अशी समस्या ज्यात आपला जीव जाण्याचीही शक्यता असते. मागील काही काळापासून हृदयविकाराचा झटक्याची समस्या बरीच वाढली आहे. एका झटक्यातच लोकांचा जीव पणाला लावणाऱ्या या आरोग्य समस्येला दूर करता येऊ शकते किंवा हा धोका टाळता येऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हार्ट अटॅकच्या काही तास आधी आपले शरीर आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देत असतो ज्यामुळे आपण आपला जीव वेळीच वाचवू शकतो.

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

वैद्यकीयदृष्ट्या प्रोड्रोमल विंडो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या कालावधीकडे दुर्लक्ष केले जाते, तो सामान्य थकवा किंवा गॅस समजला जातो. डॉक्टरांच्या मते, या टप्प्यावर, हृदयाला रक्तपुरवठा प्रभावित होतो, हृदयावर दबाव वाढतो, जरी अडथळा अद्याप पूर्णपणे झालेला नसला तरी जर रुग्णांनी या टप्प्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर गंभीर नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.

असामान्य आणि सततचा थकवा

हार्ट अटॅकच्या लक्षणांमधील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अचानक अस्पष्ट जाणवणारा थकवा. हा थकवा सामान्य थकव्यासारखा नाही तर बरेच रुग्ण नोंदवतात की काही पाऊले चालताच किंवा हलके काम केल्यावरही त्यांना प्रचंड थकवा जाणवतो. किरकोळ हालचालींवर थकवा जाणवणे हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकते.

छातीत येणारा आणि जाणारा दाब किंवा जळजळ

हृदयविकाराच्या आधी छातीत वेदना होऊ लागतात. या वेदना हळूहळू तीव्र होत जातात आणि एक क्षणी त्या असहय्य वाटू लागतात. कधीकधी शरीरीत दाब, जडपणा, घट्टपणा किंवा सौम्य जळजळ जाणवू लागते. विश्रांती घेतल्याने ते तात्पुरते कमी होत असल्याने लोक याला आम्लपित्त किंवा स्नायूंचा ताण समजतात. पण ही निष्काळजी पुढे जाऊन तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.

श्वास घेताना त्रास होणे

जर तुम्हाला विश्रांती घेत असतानाही अचानक श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवत नसल्याने ही समस्या उद्भवू शकते ज्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. विशेषतः जेव्हा हे लक्षण अचानक सुरू होते आणि थकवा किंवा छातीत अस्वस्थता येते, तेव्हा त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे.

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

इतर लक्षणे

कधीकधी शरीरात जाणवणाऱ्या या वेदना फक्त आपल्या हृदयाशी मर्यादित नसून शरीराच्या इतर भागातही या वेदना प्रकर्शाने जाणवू शकतात. हाताला, खांद्याला, मानाला, जबड्याला, पाठीच्या वरच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात या वेदना पसरू शकते. ही लक्षणे महिला, वृद्ध आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहेत, म्हणूनच हृदयविकाराचे निदान अनेकदा उशिरा होते. शिवाय, अचानक थंड घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा अस्पष्ट चिंता ही देखील चिंताजनक लक्षणे असू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Heart attack warning signs 45 hours before symptoms save life lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • heart attack
  • heart attack awareness
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
1

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
2

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
4

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.