
सकाळच्या नाश्त्याला बनवा ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे, झटपट तयार होते रेसिपी
सकाळचा नाश्ता म्हटला की, गृहिणींना आता नवीन काय बनवावे असा प्रश्न पडत असतो. अनेकदा घरच्यांना तेच तेच खाऊन कंटाळा येतो तसेच सकाळी कामाच्या गडबडीत नाश्ता बनवायला फारसा वेळ नसतो. अशात गृहिणी नेहमीच एका युनिक, सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याच्या शोधात असतात. हीच गोष्ट लक्षात घेत आज आम्ही तुमच्ययसाठी एक अनोखी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे. तुम्ही पराठा हा एक असा प्रकार आहे जो सर्वांनाच खायला फार आवडतो. तुम्ही अनेकदा आलू पराठा, मसाला पराठा असे अनेक पराठे खाल्ले असतील मात्र यावेळी काही नवीन करून पहा आणि घरी बनवा टेस्टी ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल