ओव्हन सोडा यावेळी कुकरमध्येच तयार करा मऊसूत बदाम केक, खूप सोपी आहे रेसिपी
केक हा पाश्चात्य एक गोडाचा पदार्थ आहे. मात्र हा पदार्थ आज इतका लोकप्रिय झाला आहे की जगभरात प्रत्येक ठिकाणी याचे चाहते पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक हा पदार्थ खायला फार आवडते. बाजारात केकचे तसे बरेच प्रकार उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला बाजारासारखा मऊ आणि चवदार केक घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. अनेकदा बाजारात विकत मिळणारे केक हे फ्रेश नसतात आधीच तयार करून ठेवलेले हे केक काही काळानंतर हलके कठोर होतात ज्यामुळे ते खाताना फारशी मजा येत नाही.
फ्रेश केकची मजा ही काही औरच असते मात्र बाजारात बहुदा असे फ्रेश केक मिळत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बदाम केक बनवून पहा. हा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, ज्यामुळे यासाठी ओव्हनची देखील गरज नाही. तुम्ही अगदी कमी वेळेत काही निवडक साहित्यापासून हा केक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
जिभेचे चोचले पूर्ण करा! घरी बनवा क्रिस्पी शेजवान डोसा, झटपट नोट करा रेसिपी
साहित्य
चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी
कृती