मैदा नाही तर यावेळी साबुदाण्यापासून तयार करा मोमो, व्हायरल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा
मोमो हा पदार्थ मूळ नेपाळचा असला तरी जगभरात याचे अनेक चाहते आहेत. भारतातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मोमो हा पदार्थ खायला फार आवडतो. मोमो हा मुख्यतः मैद्यापासून तयार केला जातो मात्र मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. याचे अधिक सेवन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. अशात आम्ही तुमच्यासाठी एक खास व्हायरल रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंड करत आहे. या रेसिपीचे नाव आहे साबुदाणा मोमो.
तुम्हीही मोमो लाव्हर असाल तर हे उपवासाचे मोमो तुम्ही एकदा नक्की ट्राय करायचा हवेत. हे मोमो तुम्ही घरी अगदी सहज आणि कमी वेळेत तयार करू शकता. हे मोमो दिसायलाच नव्हे तर चविलाही छान लागतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल सोया मोमो, योग्य पद्धत जाणून घ्या