लहान मुलांना काही खायला घालायचे काही सोपे काम नाही. मुलांचा आहार कमी असला तरी त्यात नाटकं जास्ती असतात. अधिकतर मुलं घरचं पौष्टिक अन्न खायला नाक मुरडतात आणि बाहेरचे फास्ट फूड खायला हट्ट करतात. अशात त्यांच्या आवडीचं आणि पौष्टिक असा त्यांना खायला काय द्यावं असा प्रश्न अनेक गृहिणींच्या मनात येत असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊंज आलो आहोत.
आजची ही रेसिपी चवीला तर अप्रतिम आहेच मात्र आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. लहान मुलांना सँडविच हा पदार्थ फार आवडतो. मात्र या अनहेल्दी पदार्थाला एक हेल्दी टच देऊ शकता. यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त आम्ही सांगत असलेली रेसिपी फॉलो करा. ही रेसिपी फार कमी वेळेत तयार होते त्यामुळे तुमचा फार वेळ यात वाया जाणार नाही. पौष्टिकतेने भरलेली ही रेसिपी चवीलाही अप्रतिम लागते, जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल सोया मोमो, योग्य पद्धत जाणून घ्या
हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा