आजकाल मोमोज हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ बनला आहे. फक्त लहानांनाच नाहीतर मोठ्यांनाही या पदार्थाने वेड लावले आहे. हा पदार्थ मूळ नेपाळचा आहे. मात्र जगभरात या पदार्थाचे चाहते पाहायला मिळतात. भारतातही या पदार्थाची चांगलीच प्रसिद्धी आहे. रस्त्यावर जागोजागी मोमोचे स्टाॅल पाहायला मिळतात. अनेकदा लोक हे मोमो घरी बनवायला बघतात मात्र त्यांची चव स्ट्रीटवर मिळत असलेल्या मोमोसारखी लागत नाही.
मात्र आता चिंता करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी व्हेज सोया मोमोची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही परफेक्ट स्ट्रीट स्टाइल मोमो तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा







