Recipe: आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत कोबी मंचुरियन
कोबी मंचुरियन हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. लहानांनाच काय तर मोठ्यानांच या पदार्थाचा मोह सूटत नाही. कुरकुरीत मंचुरियन सोबत तिखट शेझवान चटणी चवीला फार छान लागतात. मात्र नेहमी नेहमी असे बाहेरचे पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले ठरत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा पदार्थ आता घरीच तयार करू शकता.
अनेकजण घरी कोबी मंचुरियन बनवायला बघतात मात्र त्यांना हवी तशी चव मिळत नाही. अशात तुम्ही आजही ही रेसिपी ट्राय करू शकता. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच अगदी स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत कोबी मंचुरियन बनवू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुमचा अधिक वेळ वाया जाणार नाही आणि कमी वेळेत तुमची ही रेसिपी बनून तयार होईल. कोबी मंचुरियन ही भन्नाट रेसिपी @Sarita’s Kitchen नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – लहान मुलांसाठी घरीच तयार करा पिझ्झा पॉकेट, झटपट रेसिपी नोट करा
हेदेखील वाचा – रात्रीची उरलेली डाळ फेकू नका तर त्यापासून बनवा टेस्टी पराठे, ही रेसिपी फॉलो करा