बहुतेक लोक जेवणात डाळ बनवत असतात. डाळ चवीबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेकारक असते. अनेकजण उरलेली डाळ दुसऱ्या दिवशी फेकून देतात. मात्र आम्ही तुम्हाला असे सांगतो की, ही उरलेली डाळ फेकून न देता तुम्ही यापासून चविष्ट असा नवीन पदार्थ तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला उरलेल्या डाळीपासून चविष्ट पराठा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
उरलेल्या मसूरच्या डाळीपासून तुम्ही स्वादिष्ट आणि मसालेदार पराठे तयार करू शकता. हे पराठे तुम्ही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता. टिफिनसाठीही हे पराठे एक उत्तम पर्याय ठरतील. हे पराठे बनवणे फार सोपे आहे तसेच चवीलाही हे पराठे फार छान लागतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – आता घरीच बनवा KFC स्टाइल चिकन, नोट करा रेसिपी
![]()






