Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवग्याच्या भाजीचे सेवन कराल तर ३०० रोग होतील दूर, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे

भारतामध्ये बहुतेक उष्ण व आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणास्तव शरीरासाठी लाभदायक ठरत असतो. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरा मध्ये उद्भवणार्या अनेक व्याधी नाहीशा करण्यास समर्थ आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्यास चमत्कारी वृक्ष म्हटलेले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 19, 2022 | 01:13 PM
शेवग्याच्या भाजीचे सेवन कराल तर ३०० रोग होतील दूर, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे
Follow Us
Follow Us:

तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगांच्याच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात. आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे ३०० रोगांचा उपचार केला जाऊ शकतो. शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या, या भाजीचे काय फायदे आहेत जाणून घेवूया…

यामध्ये खालील पोषक तत्व

  • विटॅमिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C
  • पोटॅशियम
  • डाइटरी फाइबर
  • कार्बोहाइड्रेट
  • प्रोटीन
  • सोडियम
  • झिंक आणि फाॅस्‍परस
  • कॅल्शियम
  • लोह
हाडांसाठी फायदेशीर
शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल.

डायबेटीज मध्ये फायदेशीर
जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी करतो, ज्यामुळे डायबेटीज कंट्रोल मध्ये राहील. याच सोबत तुमचे गॉलब्‍लॅडर फंक्‍शन वाढण्यास मदत होईल ज्यामुळे तुमचे शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहील.

रक्त शुध्द करते
रक्त शुद्धीकरण होण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरते. शेवग्याच्या पानांमध्ये एक पॉवरफुल एंटीबायोटिक एजेंट असते जे रक्त शुध्द करण्यासाठी मदत करते.

पचन करण्यास मदत
यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते ज्यामुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि व्यवस्थित राहते. यास खाण्यामुळे आतड्यांची चांगली स्वच्छता होते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पोटाचे फंक्शन व्यवस्थित करण्यास मदत करतात.

मुतखडा ठीक करतो
या भाजीच्या सेवनामुळे मुतखड्याचा त्रास दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी
शेवग्याची भाजी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या भाजीच्या नियमित सेवनामुळे वजन काही दिवसात थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल.

डोकेदुखी दूर करते
याच्या बियांना रगडून त्याचा वास घेतल्यामुळे डोकेदुखी काही वेळातच दूर होते.

सूज आणि घावांवर मदतगार
याची पाने घाव लवकर भरण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी शेवग्याची पाने बारीक वाटून लावल्याने लवकर आराम मिळतो.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
याचा ज्यूस पिण्यामुळे गर्भवती महिलांना फायदा होतो कारण यामुळे डिलिवरीच्या वेळेस कमी त्रास होतो.

सूचना : कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण, ते तुमची शारिरिक स्थिती योग्य प्रकारे जाणून असतात आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.

Web Title: If you consume drumstick 300 diseases will be eliminated know the benefits of eating drumstick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2022 | 01:02 PM

Topics:  

  • Healthy life

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.