तुळशीची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांचे शरीराला कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
लहान वयात कॅन्सर होऊ नये म्हणून आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन, व्यायाम, शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. कायम निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स.
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रत्येक व्यक्तीला कायमच रडायला येते. रडल्यामुळे काहींचे डोळे लाल होतात तर काहींचे डोळे सुजल्यासारखे वाटू लागतात. जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण.
अनेकजण प्रोटीनसाठी मासांहाराचं सेवन करतात मात्र अतिरिक्त मासांहार सेवन केल्याने आरोग्यावर याचा गंभीर परिणाम देखील होतो म्हणूनच प्रोटीन आणि व्हिटामीन वाढवण्य़ासाठी भाज्यांचा देखील आहारात समावेश असावा असं आहारतज्ज्ञ सांगतात
बहुतेक पुरुष हे आपल्या कामात इतके व्यस्त होतात की त्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वाढत्या वयासोबतच जर निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर आपल्या रोजच्या जीवनात काही सवयींचा अवलंब करणे…
वयाच्या ५१ व्या वर्षी गुरु गौर गोपाल दास कायमच फिट आणि तरुण आहेत. त्यांच्या आहारात नियमित ते हेल्दी अन्नपदार्थ, सात्त्विक आहार, वेळेवर अन्नपदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टी नियमित फॉलो करतात.
World Sickle Cell Day 2025 : सिकलसेल ॲनिमियासारख्या गंभीर अनुवांशिक आजाराविरुद्ध जनजागृती आणि प्रतिबंधासाठी 19 जून रोजी ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिन’ साजरा करण्यात येत आहे.
शरीर निरोगी असल्यानंतर आरोग्यसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे कायम हेल्दी राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन, निरोगी आहार, व्यायाम, ध्यान करणे आवश्यक आहे.
थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे आणि तोटे सुद्धा होतात. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते, स्नायूंचे आरोग्य सुधारते, मानसिक तामण कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया…
डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या डेंग्यू झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे आरोग्यासाठी जितके चांगले आहेत तिकतेचं घातक सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.
रुद्राक्षा हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रुद्राक्षाचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घ्या सविस्त
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायम निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर या सवयी फॉलो कराव्यात. यामुळे वयाच्या ८० मध्ये सुद्धा तुम्ही फिट राहाल.
असे म्हणतात की सकाळी लवकर उठल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळेच तर जगातील अनेक यशस्वी लोकं आपल्या दिवसाची सुरुवात लवकर उठून करतात. सकाळी लवकर उठणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी…
शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी नियमित ही योगासने करावीत.
शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
रात्रीच्या वेळी चुकीच्या कुशीवर झोपल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. आज आम्ही तुम्हाला डाव्या कुशीवर झोपल्यामुळे काय फायदे होतात, जाणून घ्या सविस्तर .