Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी नवीन ट्राय करायची इच्छा असेल तर तुम्ही घरी मसाला चाप तयार करू शकता. याची चव सर्वांच्याच तोंडाला पाणी आणेल. सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ कसा तयार करायचा जाणून

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2024 | 10:32 AM
Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा असे काही पदार्थ असतात जे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये खायला फार आवडतात. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपण बऱ्याचदा काही नवीन म्हणून ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो. काही पदार्थ असे असतात जे आपण बहुदा बाहेरून ऑर्डर करून त्यांचा आस्वाद घेतो, यात प्रामुख्याने ‘मसाला चाप’ या पदार्थाचा समावेश होतो. व्हेज खाणाऱ्यांसाठी हा पदार्थ स्वर्गसुखाहून काही कमी नाही.

मुळातच हा पदार्थ सोयाबिन पासून बनवला जातो. हॉटेल्समध्ये बहुतेक लोक हा पदार्थ आवडीने ऑर्डर करतात . मात्र नेहमीच असे बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अधिकतर असे पदार्थ घरीच बनवावेत. आज आम्ही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मसाला चाप घरी कसे तयार करायचे याचे एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या रात्रीच्या जेवणाची रंगत आणखीन बहारदार बनवेल. तुम्ही आजवर जर हा पदार्थ कधी खाल्ला नसेल तर आजच ही रेसिपी ट्राय करा आणि याचा आस्वाद घ्या. याची एक मजेदार रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

साहित्य

  • मसाला चाप
  • 2 चमचे दही
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा मसाला
  • सुकी लाल मिरची
  • लसूण पाकळ्या
  • 1 टोमॅटो
  • 1 कांदा
  • 1 चमचा जिरे
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा धणे पूड
  • 1 चमचा गरम मसाला

Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी

कृती

  • मसाला चाप बनवण्यासाठी सर्वप्रथम चाप विकत आणा आणि याचे लहान तुकडे करा
  • आता हे तुकडे फ्राय करा
  • मॅरिनेशनसाठी दोन चमचे दही,एक चमचा लाल तिखट,एक चमचा मीठ, एक चमचा मसाला घाला
  • आता दुसरीकडे गॅसवर एका कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • मग यात लाल मिरची आणि लसूण पाकळ्या टाका
  • यानंतर यात एक टोमॅटो आणि कांदा कापून घाला
  • सर्व साहित्य साधारण 10 मिनिटे शिजवा आणि मग गॅस बंद करा
  • तयार साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि याची पेस्ट तयार करा
  • पुन्हा गॅसवर कढई ठेवा, यात तेल टाका
  • यानंतर यात एक चमचा जिरे, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पूड, एक चमचा गरम मसाला टाका आणि परतून घ्या
  • मग यात तयार प्युरी टाका आणि 5 मिनिटे शिजवा
  • प्युरी छान शिजली की यात तयार फ्राय केलेले चापचे तुकडे टाका आणि झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवा
  • शेवटी यात हलके पाणी आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि काहीवेळ भाजी छान शिजल्यानंतर गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचा मसाला चाप तयार होईल
  • मसाला चापाची ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know how to make make restaurant style masala chap at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • dinner recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
3

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
4

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.