• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Christmas Special How To Make Ragi Date Walnut Cake Read Viral Recipe

Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी

केक हा एक असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, यंदाच्या ख्रिसमसला बाहेरून नाही तर घरीच बनवून पहा नाचणीचा पौष्टिक केक. केकची ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2024 | 11:39 AM
Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान असो वा मोठे केक हा पदार्थ सर्वांनाच फार आवडतो. आता ख्रिसमस हा सण आता जवळ आला आहे. डिसेंबर महिना म्हटला की, ख्रिसमस सणाची सर्वांना आठवण येऊ लागते. या सणानिमित्त केक हा आवर्जून बनवला किंवा खाल्ला जातो. आता बरेचजण हा केक बाजारातून विकत आणत असतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या ख्रिसमसला तुम्ही चवदार पण तितकाच पौष्टिक असा केक घरीच तयार करू शकता. हा केक फार कमी वेळेत, तसेच मोजक्या साहित्यात बनून तयार होतो.

तुम्हीही ख्रिसमस सणानिमित्त काही खास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरी ख्रिसमस स्पेशल केक बनवण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा प्रियजनांसह या केकचा आनंद लुटू शकता. नाचणीच्या केकची ही हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे. नाचणी, खजूर आणि अक्रोडचा वापर करून हा केक तयार केला जाणार आहे. चला तर मग आता या केकसाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.

‘बटरफ्लाय समोसा’ कधी खाल्ला आहे का? पाहून पाहुणेही होतील खुश, त्वरित जाणून घ्या रेसिपी

साहित्य

  • 12 खजूर (220 ग्रॅम)
  • 1 + 1/2 कप गरम दूध (375 ग्रॅम)
  • 1/2 कप वितळलेले बटर (95ग्रॅम)
  • 1/2 कप नाचणीचे पीठ (60 ग्रॅम)
  • 1/2 कप गव्हाचे पीठ (60 ग्रॅम)
  • 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1 चमचा बेकिंग सोडा
  • 1/2 कप अक्रोड (चिरलेला) 50 ग्रॅम
  • मीठ
 
View this post on Instagram

A post shared by TARNEET KAUR (@iamtarneet)

Recipe: थंडीच्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी घरी बनवा गूळ-टोमॅटोची चविष्ट चटणी

कृती

  • नाचणीचा केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम गरम दुधात खजूर 20 मिनिटे भिजवून ठेवा, असे केल्याने खजूर दुधात छान मऊ होतील
  • खजूर मऊ झाल्यानंतर यांना मिक्सरच्या भांड्यात घाला आणि याची पेस्ट करा
  • ही टायर खजुराची पेस्ट एका वाडग्यात काढून घ्या
  • आता यात वितळलेले बटर बटार घाला आणि मिक्स करा
  • यानंतर यात नंतर हे मिश्रण एका भांड्यात घ्या आणि त्यात मैदा (नाचणी आणि गव्हाचे पीठ) बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घाला. मिश्रण चांगले फेटून घ्या
  • आता एका बेकिंग ट्रे किंवा कोणत्याही एका भांड्यात हे मिश्रण टाका आणि समान पसरवा
  • यावर बारीक अक्रोडनेचे तुकडे टाका आणि पसरवा
  • आता हे केक 80 डिग्री सेल्सियसला 50 मिनिटे बेक करा
  • अशाप्रकारे तुमचा हेल्दी आणि टेस्टी असा नाचणीचा केक तयार होईल
  • केकची ही रेसिपी @iamtarneet नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Christmas special how to make ragi date walnut cake read viral recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा
1

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका
2

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल
3

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी
4

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

Mar 07, 2026 | 01:00 PM
ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

Mar 07, 2026 | 12:51 PM
Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Mar 07, 2026 | 12:50 PM
Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Mar 07, 2026 | 12:41 PM
Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Mar 07, 2026 | 12:39 PM
Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Mar 07, 2026 | 12:33 PM
World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

Mar 07, 2026 | 12:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.