• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Weekend Special Note Down The Viral Potato Egg Roll Recipe Very Easy To Make

Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

विकेंड स्पेशल रेसिपी: काही हटके आणि चविष्ट खायचे असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहायला हवी. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. एकदा जरूर बनवून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 15, 2024 | 10:35 AM
Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बटाटा हा एक असा पदार्थ आहे ज्यापासून काहीही बनवले तरी ते चवीला उत्तमच लागते, याच कारणांमुळे बटाटा ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे. यापासून रसरशीत भाजी, कुरकुरीत भजी, चविष्ट पराठे आणि असे अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. जेवणाचा पदार्थ असो वा नाश्त्याचा याचा वापर प्रत्येक गोष्टीत करता येतो. बरं, आज मात्र आम्ही तुमच्यासाठी बटाटयाचा एक अनोखा पदार्थ घेऊन आलो आहोत, आम्हाला खात्री आहे हा पदार्थ तुम्ही याआधी खाल्ला नसावा.

तेच तेच बटाट्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुमची आजही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘पोटॅटो एग रोल’, ऐकायला जरी विचित्र वाटत असला तरी या पदार्थाची चव फार अप्रतिम लागते. याची रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. येत्या काळात हा पदार्थ सोशल मीडियावर फार ट्रेंड करत आहेत, त्यामुळेही तुम्हीही एकदा तरी याला नक्कीच बनवून पहा. या अनोखा पदार्थ खाऊन घरातील सर्व सदस्य तुमची पोट भरून प्रशंसा करतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • 2 उकडलेले बटाटे
  • अर्धा चिरलेला कांदा
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • तिखट लाल मिरची पावडर
  • मीठ
  • धणे पावडर
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • उकडलेले अंडे
  • 1 चमचा कॉर्नफ्लोर
  • अर्धा चमचा मैदा
  • ब्रेड क्रंब्स
 
View this post on Instagram

A post shared by Mansi Chaudhary (@khana_peena_recipe)

‘बटरफ्लाय समोसा’ कधी खाल्ला आहे का? पाहून पाहुणेही होतील खुश, त्वरित जाणून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 2 उकडलेले बटाटा मॅश करून टाका
  • मग यात अर्धा चिरलेला कांदा, एक चिरलेली हिरवी मिरची, तिखट लाल मिरची पावडर, मीठ, धणे पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर घाला
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा
  • आता एक उकडलेले अंडे घ्या आणि त्याला मधून कापून याचे दोन तुकडे करा
  • यानंतर अंड्याला बटाट्याच्या मिश्रणाने पूर्णपणे कोट करा
  • आता एक चमचा कॉर्नफ्लोर, अर्धा चमचा मैदा आणि पाणी घालू एक स्लरी तयार करा
  • बटाट्याच्या मिश्रणात कोट केलेला अंडा या स्लरीत टाका आणि मग याला ब्रेड क्रम्सने कोट करा
  • शेवटी गॅसवर कढई ठेवून यात तेल गरम करा
  • तेल गरम झाले की यात तयार पोटॅटो एग रोल छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • तयार पोटॅटो एग रोल तुम्ही सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Weekend special note down the viral potato egg roll recipe very easy to make

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 10:32 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM
EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

Mar 07, 2026 | 08:16 PM
बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

Mar 07, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.