नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी
सकाळचा नाश्ता आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार गरजेचा असतो त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. मात्र कामाच्या घाईगडबडीत अनेकदा आपल्याला नाश्ता बनवायला फारसा वेळ मिळत नाही. तसेच लहान मुलं अनेक गोष्टी खाण्यास कुरकुर करत असतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही झटपट तयार होणारी आणि लहान मुलांनाही आवडणारी अशी एक टेस्टी रेसिपी तयार करू शकता.
आज आम्ही तुमच्यासोबत व्हेज चीज सँडविचची एक सोपी आणि झटपट रेसिपी शेअर करत आहोत. घरातील लहान मुलं भाज्या खाण्यास मनाई करत असतील तर या सँडविचमध्ये अनेक हेल्दी पदार्थ ऍड करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. सँडविच हा एक असा पदार्थ आहे ज्याला लहान मुलं कधीही नाही म्हणत नाही. तुमचा सकाळचा वेळ वाचवण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. जाणून घ्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – एक थेंबही तेल न वापरता बनवा परफेक्ट भटुरे, वेट लॉससाठी उत्तम रेसिपी
हेदेखील वाचा – Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ