• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Quick Recipe Make Crispy Thalipeeth From Poha Potato For Breakfast

Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ

सकाळचा नाश्ता आपल्या दिवसभरातील आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळचा नाश्ता दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी प्रदान करत असतो. अनेकदा कामाच्या गडबडीत नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्हीदेखील सकाळच्या नाश्त्यासाठी एक झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी शोधात असाल तर मग आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 14, 2024 | 11:06 AM
Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाश्ता हा आपल्या दिवसभरातील आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीरात ऊर्जाकायम राहते. आहारतज्ज्ञांकडूनही सकाळी पौष्टिक असा नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. नाश्तामध्ये आपल्याकडे सहसा शिरा, पोहे, उपीट किंवा शेवयांचा उपमा असे पदार्थ बनवले जातात.

मात्र तुम्हाला जर नेहमीचे तेच तेच बोरिंग पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन बनवून पाहायचे असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून तयार चविष्ट असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालीपीठ बनवायला फार वेळ लागत नाही, ही एक झटपट रेसिपी आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा

साहित्य

  • पोहे 2 वाटी (125 ग्राम )
  • ओवा 1/2 टी स्पून
  • धने जिरेपूड 1 टी स्पून
  • चिली फ्लेक्स 1/2 टी स्पून
  • हळद 1/4 टी स्पून
  • गरम मसाला 1/4 टी स्पून
  • मीठ
  • कच्चा बटाटा 5 ( 250 ग्राम )
  • हिरवी मिरची 3
  • लसूण पाकळ्या 7-8
  • आलं 1/2 इंच
  • कोथिंबीर
हेदेखील वाचा – रव्यापासून बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम पोहे मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • आता त्यात ओवा, धने, जिरेपूड, चिली फ्रेलक्स, हळद, गरम मसाला आणि मिठ घालून सर्वकाही नीट एकत्र करा
  • कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचे काप करून मिक्सरमध्ये टाका आणि वाटून घ्या
  • आता ही बटाट्याची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबरी पोह्याच्या पिठात टाका ‘
  • मग तयार पिठात गरजेनुसार पाणी घालून याचे कणिक मळून घ्या
  • वरून हलके तेल लावा आणि 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या
  • यानंतर तयार पिठाचे गोळे तयार करून याचे थालीपीठ लाटून घ्या
  • आता गॅसवर तवा ठेवा
  • तवा गरम झाला की यावर तयार थालीपीठ टाकून छान खरपूस भाजून घ्या
  • थालीपीठ भाजताना याच्या दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावायला विसरू नका
  • अशाप्रकारे तुमची खंमंग आणि चविष्ट असे थालीपिठ तयार होतील
  • दही किंवा लोणच्यासोबत तुम्ही या थालीपिठांची मजा लुटू शकता

Web Title: Quick recipe make crispy thalipeeth from poha potato for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

कायमच जंक फूड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा सोयाबीन टिक्की, नोट करा रेसिपी
1

कायमच जंक फूड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा सोयाबीन टिक्की, नोट करा रेसिपी

पचायला हलका आणि चवीला सुंदर! पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा, महिनाभर राहील टिकून
2

पचायला हलका आणि चवीला सुंदर! पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा, महिनाभर राहील टिकून

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
3

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ, दह्यासोबत लागतील चविष्ट
4

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ, दह्यासोबत लागतील चविष्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु

अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु

Jan 06, 2026 | 12:23 PM
Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Jan 06, 2026 | 12:19 PM
प्रीमिअच्या आधीच समोर आली ‘बिग बॉस मराठी 6’ च्या स्पर्धकांची नावं, गौतमी पाटील नवे तर ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री

प्रीमिअच्या आधीच समोर आली ‘बिग बॉस मराठी 6’ च्या स्पर्धकांची नावं, गौतमी पाटील नवे तर ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री

Jan 06, 2026 | 12:05 PM
गिल, अय्यर आणि हार्दिक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंवर NADA चे लक्ष! RCB चा हा गोलंदाज डोप टेस्टमध्ये ठरला अपयशी

गिल, अय्यर आणि हार्दिक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंवर NADA चे लक्ष! RCB चा हा गोलंदाज डोप टेस्टमध्ये ठरला अपयशी

Jan 06, 2026 | 12:01 PM
वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन!  सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर

Jan 06, 2026 | 12:00 PM
शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

Jan 06, 2026 | 12:00 PM
Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Jan 06, 2026 | 11:56 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM
Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Jan 05, 2026 | 07:17 PM
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.