हॉटेल सारखा कुरकुरीत पेपर डोसा आता घरीच बनवा, त्वरित रेसिपी नोट करा
नाश्ता म्हटलं की, साऊथ इंडियन पदार्थ एक उत्तम पर्याय ठरतात. इडली, डोसा, मेदू वडा नाश्त्याचे असे कितीतरी प्रकार देशभरात प्रसिद्ध आहेत. यातीलच एक म्हणजे डोसा. डोसा हा पदार्थ आतापर्यंत अनेकांना खाल्ला असेल. बदलत्या काळानुसार डोसाचे अनेक वेगवगेळे प्रकार आले आहेत. जसे की, सादा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा आणि यातीलच एक म्हणजे पेपर डोसा.
क्रिमी नारळाच्या चटणीसोबत कुरकुरीत पेपर डोसा चवीला फार अप्रतिम लागतो. अनेक हॉटेल्स मध्ये हा पेपर डोसा बनवला हा पदार्थ विशेषतः आपल्या मेन्यूमध्ये ठेवला जातो, कारण अनेकांना याची क्रिस्पी चव फार आवडते. तुम्हालाही पेपर डोसा खायला आवडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पदार्थआता तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. हॉटेल सारखा कुरकुरीत पेपर डोसा बनवण्यासाठी तुम्ही आजची ही रेसिपी फॉलो करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – मैद्याचे नूडल्स खाणे सोडा, लहान मुलांसाठी घरीच तयार करा पौष्टिक बटाट्याचे नूडल्स
साहित्य
हेदेखील वाचा – हॉटेल सारखी मसालेदार दाल खिचडी आता घरीच बनवा, चव अशी की सर्वजण बोट चाटत राहतील