सध्याच्या जगात फास्ट फूड खाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. यातही अनेकांना चायनीज पदार्थ खाणे विशेष करून आवडू लागतात. यात फ्राईड राइस, नूडल्स, मॅच्युरिअन अशा पदार्थांचा समावेश होतो. खास करून लहान मुलांना तर असे पदार्थ खायला फारच आवडतात. मात्र नियमितपणे या पदार्थांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.
मात्र या पदार्थाला आपण एक वेगळा टच देणार आहोत. मैद्यापासून तयार केले जाणारे नूडल्स तुम्ही अनेकदा खाल्ले असतील. बऱ्याचदा लहान मुले हे नूडल्स घेण्याचा हट्ट करतात अशात तुम्ही त्यांच्यासाठी घरीच पौष्टीक आणि चटपटीत असे बटाट्याचे नूडल्स बनवून खायला घालू शकता. हे नूडल्स चवीला फार अप्रतिम लागतात आणि बनवायलाही फार सोपे आहेत. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – हॉटेल सारखी मसालेदार दाल खिचडी आता घरीच बनवा, चव अशी की सर्वजण बोट चाटत राहतील
हेदेखील वाचा – Recipe: आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत कोबी मंचुरियन
कृती