आता घरीच बनवा KFC स्टाइल चिकन, नोट करा रेसिपी
नॉनव्हेज खवय्यांसाठी चिकन म्हणजे एक पर्वणीच! चिकणापासून अनेक वेगवगेळे पदार्थ बनवले जातात. यातीलच एक म्हणजे, क्रिस्पी चिकन. त्यातही KFC’चे चिकन कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केएफसी फ्राईड चिकन खायला फार आवडते. आतून ज्युसी आणि बाहेरून कुरकुरीत असे केएफसीचे फ्राईड चिकन चवीला अप्रतीम लागते.
मात्र केएफसीचे हे फ्राईड चिकन फार महाग मिळते. तसेच अनेकांना हे विकत घेणे परवडत नाही अशात तुम्ही हे फ्राईड चिकन घरीच तयार करू शकता. आजच्या या रेसिपीने तुम्ही घरीच केएफसी फ्राईड चिकन अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता. विकेंडसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Navratri Recipe: खिचडी सोडा आता उपवासाला बनवा साबुदाणा कटोरी चाट, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी
हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा