हेल्दी नाश्त्याने करा सकाळची सुरुवात, घरी बनवा चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचे कटलेट
सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा ठरत असतो. सकाळचा नाश्ता हा नेहमीच आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र बऱ्याचदा कामाच्या गडबडीत आपल्याकडे नाश्ता तयार करण्यासाठी फारसा वेळ शिल्लक राहत नाही. तसेच आरोग्याकडे बघता बरेच लोक हेल्दी नाश्त्याकडे वळतात खरे पण तोंडाचे चोचले या हेल्दी पदार्थांनी त्यांना पूर्ण करता येत नाहीत. अशात आम्ही तुमच्यासाठी एक पौष्टिक पण तितकाच चवदार असा एक अनोखा नाश्त्याचा प्रकार घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे नाचणीचे कटलेट. तुम्ही आजवर पनीरचे कटलेट, बटाट्याचे कटलेट तसेच चिकन कटलेट खाल्ले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला नाचणीचे कटलेट कसे तयार करायचे याची एक सोपी आणि हटके रेसिपी सांगणार आहोत.
नाचणीपासून बहुतेकदा भाकरी बनवल्या जातात. मात्र आम्ही सांगतो की, तुम्ही यापासून कटलेट देखील तयार करू शकता. नाचणीमध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे घटक दिवसभर आपल्या शरीरात एनर्जी प्रदान करत असतात, ज्यामुळे नाचणीचे सेवन तुमच्या फायद्याचे ठरेल. नाचणीचे हे कटलेट फार कमी वेळेत तसेच काही निवडक साहित्यापासून तयार होतात, तुम्हाला यासाठी विशेष नवीन साहित्याची गरज नाही. स्वयंपाक घरात नेहमीची उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही हे कटलेट तयार करू शकता. चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
ओव्हन सोडा यावेळी कुकरमध्येच तयार करा मऊसूत बदाम केक, खूप सोपी आहे रेसिपी
साहित्य
जिभेचे चोचले पूर्ण करा! घरी बनवा क्रिस्पी शेजवान डोसा, झटपट नोट करा रेसिपी
कृती