Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

Glutan Free Pizza Recipe : हा ग्लुटन-फ्री पिझ्झा चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही उत्तम पर्याय आहे. या रेसिपीने आता डाएटची चिंता न करता मनसोक्त पिझ्झाचा आनंद घ्या! 

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 09:33 AM
Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय... घरी बनवा 'ग्लूटन फ्री पिझ्झा', सर्वांच्या आवडीची रेसिपी

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय... घरी बनवा 'ग्लूटन फ्री पिझ्झा', सर्वांच्या आवडीची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • पिझ्झा लव्हर्ससाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे.
  • पिझ्झा खायला आवडतो पण त्यातील मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही.
  • अशावेळी घरी बनवा टेस्टी ग्लुटन फ्री पिझ्झा.
आजकाल अनेक जण आरोग्याची विशेष काळजी घेत आहेत. काहींना गहू किंवा मैद्यामधील ग्लुटन पचत नाही, तर काहीजण वजन नियंत्रणासाठी किंवा हेल्दी लाईफस्टाईलसाठी ग्लुटन-फ्री आहार निवडतात. अशा वेळी पिझ्झा खायची इच्छा झाली तर काय करायचं? काळजी करू नका! ग्लुटन-फ्री पिझ्झा हा चविष्ट, हलका आणि पचायला सोपा पर्याय आहे.

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

हा पिझ्झा आपण तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरून सहज बनवू शकतो. बाहेर मिळणाऱ्या पिझ्झापेक्षा हा घरचा पिझ्झा अधिक पौष्टिक आणि सुरक्षित असतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे आता जेव्हा लहान मुलं तुमच्याकडे पिझ्झा खाण्याचा हट्ट करतील तेव्हा लगेच त्यांना हा टेस्टी गुल्टन फ्री पिझ्झा घरीच बनवून खायला घाला.

साहित्य:

बेससाठी:

  • 1 कप तांदळाचं पीठ
  • ½ कप ज्वारीचं पीठ
  • 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 1 टीस्पून ड्राय यीस्ट
  • 1 टीस्पून साखर
  • ½ टीस्पून मीठ
  • 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
  • कोमट पाणी (पीठ मळण्यासाठी)
टॉपिंगसाठी:
  • ½ कप पिझ्झा सॉस
  • 1 कप किसलेलं मोझरेला चीज
  • कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कॉर्न (चिरलेले)
  • ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स
गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

कृती:

  • सर्वप्रथम  एका भांड्यात कोमट पाण्यात साखर आणि ड्राय यीस्ट घाला. 5–10 मिनिटे झाकून ठेवा. फेस आला की यीस्ट तयार आहे.
  • मोठ्या भांड्यात तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, कॉर्नफ्लोअर आणि मीठ एकत्र करा. त्यात यीस्ट मिश्रण आणि ऑलिव्ह ऑईल घालून मऊसर पीठ मळा.
  • पीठ झाकून 1 तास उबदार ठिकाणी ठेवा. पीठ थोडंसं फुगेल.
  • बटर पेपरवर थोडं तेल लावून पीठ हाताने थापून पिझ्झाचा गोल आकार द्या. काट्याने हलके छिद्र पाडा.
  • ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. बेस 8–10 मिनिटे अर्धवट भाजून घ्या.
  • बेसवर पिझ्झा सॉस पसरवा. त्यावर चीज आणि आवडीच्या भाज्या घाला.
  • पुन्हा 10–12 मिनिटे बेक करा, जोपर्यंत चीज वितळून हलके सोनेरी होत नाही.
  • गरमागरम पिझ्झावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स भुरभुरा आणि लगेच सर्व्ह करा.

Web Title: Without any guilt make tasty glutan free pizza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
2

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
4

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.