रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
आपली भारतीय खाद्यसंस्कृती फार पसरलेली आहे. आपल्याकडे फक्त जेवणच नाही तर त्यासोबतच खाल्ल्या जाणाऱ्या साईट डिशचेही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जेवणाची चव वाढवण्याची आपण अनेकदा त्यासोबत चटणी, लोणचं, पापड अशा पदार्थांचा समावेश करत असतो. हे पदार्थ जरी पोट भरणारे नसले तरी यामुळे जेवणाची रंगात काही वेगळाच उच्चांग गाठते. यातीलच आणखीन एक पदार्थ म्हणजे रायता.
रायता जेवणाच्या जोडीला सर्व्ह केला जातो. याला अनेक वेगवगेळ्या प्रकारे बनवले जाते. हा चवीबरोबरच आरोग्यासाठीही फार फायदेशीर असतो. आता तुम्ही बुंदी, गाजर, काकडी अशा अनेक गीष्टींचा रायता याआधी खाल्ला असेल. मात्र तुम्ही कधी बटाट्याचा रायता बनवून खाल्ला आहे का? फार कमी लोकांना माहिती आहे की बातात्यापासूनही चटपटीत आणि टेस्टी असा रायता बनवला जाऊ शकतो. जाणून घ्या हा रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – पितृपक्षात आवर्जून बनवा थापीववडी! व्हिडिओतून जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
हेदेखील वाचा – हेल्दी आणि टेस्टी रेसिपीच्या शोधात आहात? मग आजच घरी बनवा चटकेदार सिंधी कढ़ी