Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soya Pulao Recipe: रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गरमा गरम सोया पुलाव; नोट करा सोपी रेसिपी

खव्वयांसाठी आज आम्ही एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे सोया पुलाव. या थंड वातावरणात गरमा गरम सोया पुलाव तुमच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2025 | 10:19 AM
Soya Pulao Recipe: रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गरमा गरम सोया पुलाव; नोट करा सोपी रेसिपी

Soya Pulao Recipe: रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गरमा गरम सोया पुलाव; नोट करा सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

सोयाबीन आपल्या शरीरासाठी फार फायद्याचे ठरत असतात. यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. सोयाबीनपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जाऊया शकतात. मात्र बऱ्याच जणांना याची भाजी फारशी आवडत नाही, अशावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही याचा पुलाव ट्राय करायला हवा. सोयाबीन पुलाव चवीला फार अप्रतिम लागतो शिवाय त्याला बनवायला फार वेळही लागत नाही.

थंडीचे वातावरण हलके कमी झाले असली तरी याचा गारवा अजूनही जाणवतो. अशात अशा या वातावरणात रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही सोयाबीनचा चविष्ट असा पुलाव तयार करू शकता. हा पुलाव चवीला तर छान लागतोच शिवाय तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो. तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या काही निवडक साहित्यांपासून हा पुलाव तयार करू शकता. गार वातावरण त्यात गरमा गरम सोया पुलाव आणि त्यावर हलकीशी तुपाची धार… वाह, विचार करूनच खायची इच्छा होईल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल

साहित्य

  • 1/2 किलो तांदूळ
  • दीडशे ग्रॅम सोयबिन वडी
  • 2 कांदे
  • 2 टोमॅटो
  • 3 चमचे आल लसूण मिरची पेस्ट
  • 3 पळी तेल
  • 1 चमचा जीरे
  • 1 चमचा राई
  • 1/2 चमचा हिंग
  • 3 चमचे मसाला
  • 2 चमचे हळद
  • 2 चमचे गरम मसाला
  • चवी प्रमाणे मीठ
  • भरपूर कोथिंबीर
  • आखा खडा मसाला
Oats Omelet: वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

कृती

  • सोया पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम सोयाबीन काही मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा
  • यानंतर तांदूळ पाण्याचे स्वछ धुवून घ्या
  • आता गॅसवर एक कुकर ठेवून त्यात तेल टाका, तेल गरम झाले की त्यात खडे मसाले आणि ठेचलेला लसूण घालून परता
  • नंतर त्यात काजू, टोमॅटो,कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट फोडणीला घालून चांगले परतून घ्यावे व नंतर हळद,मसाला, गरम मसाला घालून सर्व एकजीव करा
  • सर्व साहित्य काही सेकंद शिजवा आणि मग त्यात भिजवलेले सोयाबीन घाला
  • यांनतर त्यात धुतलेले तांदूळ आणि योग्य प्रमाणात पाणी घाला
  • वरून मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा आणि कुकर बंद करा
  • कुकरला साधारण दोन ते तीन शिट्ट्या घ्या आणि मग गॅस बंद करा
  • कुकरची हवा निघून गेली की मग कुकर उघडा आणि गरमा गरम पुलाव खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही हा पुलाव रायता अथवा लोणच्यासह खाणयासाठी सर्व्ह करू शकता, याने चव आणखीन द्विगुणित होईल

Web Title: Make tasty soya pulav for dinner note quick and easy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • marathi recipe
  • pulao recipe
  • soyabin

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.