(फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरचे अरबट-चरबट खाल्ल्याने अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. हा आजार साधा वाटत असला तरी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशात अनेकजण डाएटचा पर्याय निवडतात. मात्र हे हेल्दी पदार्थ अनेकदा आपल्या घश्याखाली उतरत नाहीत. यांची बेचव चव आपल्या मनाला तृप्ती देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके, चवदार आणि टेस्टी अशा पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.
चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर ओट्स ऑम्लेट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत तुम्ही नाश्तायसाठी हा पदार्थ तयार करू शकता. ओट्स ऑम्लेट प्रथिने, फायबर आणि पौष्टिकतेने समृद्ध आहे. तसेच याला बनवण्यासाठी फक्त 10-15 मिनिटे लागतात. हे केवळ चवदारच नाही तर पचनासाठी देखील हलका आहे, यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. याशिवाय याला बनवण्यासाठी फार साहित्य आणि वेळेचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आई कृती.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Malai Barfi Recipe: गोड खायची इच्छा होत असेल तर झटपट घरी बनवा मलाई बर्फी; तोंडात टाकताच विरघळेल
साहित्य
कृती