रात्रीच्या जेवणाला काही झटपट, गरमा गरम आणि पोटभरणीचं बनवायचं असेल तर मसालेदार सोया पुलाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चविष्ट भात फक्त चावीलाच नाही तर आरोग्यासाठीही पौष्टिक ठरतो.
यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
शाकाहारी खाद्यप्रेमींसाठी सोयाबीन म्हणजे त्यांचे चिकनच! अशात आज आम्ही तुमच्यासाठी सोयाबीनची एक चविष्ट आणि सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. घरीच हॉटेल स्टाईल सोया चिली कशी तयार करायची ते…
खव्वयांसाठी आज आम्ही एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे सोया पुलाव. या थंड वातावरणात गरमा गरम सोया पुलाव तुमच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवेल.
विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. कुमठे येथे बुधवारी दुपारी १२ वाजता व्यापाऱ्यावर बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली.
मुंबई : ऐन खरीपाच्या तोंडावर बाजारात ‘महाबीज’ बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. ‘महाबीज’चे यावर्षी फक्त ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आहे. ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे महागल्यानंतर आता शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांसाठी फरफट…
बियाणांच्या दरवाढीमुळे शेतीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. बाजारात सर्टीफाईट आणि तृथफुल अशा दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध होते. त्यात कंपन्यांनी संशोधित केलेले वाण तसेच विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणाचा समावेश असतो.…