Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moong Dal Chila Recipe: अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो मूग डाळीचा चिला, कसा बनवायचा ते जाणून घ्या

प्रथिने आणि फायबरने समृद्ध मूग डाळीचा चिला चवीला जितका अप्रतिम लागतो तितकाच तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. वजन कमी करण्यासाठी याचे सेवन फार उपयुक्त ठरू शकते. याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 07, 2025 | 10:42 AM
Moong Dal Chila Recipe: अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो मूग डाळीचा चिला, कसा बनवायचा ते जाणून घ्या

Moong Dal Chila Recipe: अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो मूग डाळीचा चिला, कसा बनवायचा ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेक आजार हातात निमंत्रण घेऊनच उभे असतात. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो अशात आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी आणि हेल्दी रेसिपी सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक आजारांना दूर पळवू शकता. ही रेसिपी म्हणजे हिरव्या मूग डाळीचा चिला. नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.

जर तुम्हाला नाश्त्यात काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मूग डाळ चीला बनवून खाऊ शकता. हिरवा मूग डाळ चीला हा प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. मूग डाळ चीला हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या यादीत हा नाश्ता जरूर समाविष्ट करा. मूग डाळ चीला देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मूग डाळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फोलेट, रिबोफ्लेविन यांसारखे पोषक घटक आढळतात. मूग डाळीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. मूग डाळ खाणे अनेक रोगांवर फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात हा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

नवी कोरी रेसिपी! एकदा तरी घरी बनवून पहा अफगानी पनीर, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

साहित्य

  • मूग डाळ
  • हिरवी मिरची
  • लसूण पाकळ्या
  • आल्याचा तुकडा
  • जिरे
  • तेल
  • मीठ
  • कोथिंबीर
Besan Pakoda Subji: यापुढे मटण-चिकनही होईल फेल, एकदा तरी घरी ही व्हेज भाजी बनवून पहा

कृती

  • मूग डाळीचा चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम यासाठी एक कप मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, तुम्ही 3-4 तास भिजवून देखील ठेवू शकता
  • आता ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • मिक्सरमध्ये डाळी बारीक करताना त्यात एक हिरवी मिरची, दोन पाकळ्या लसूण, एक इंच आल्याचा तुकडा आणि जिरे घालून बारीक करून घ्या
  • तयार गुळगुळीत पेस्ट एका वाडग्यात काढा
  • आता यात चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून साहित्यात व्यवस्थित मिक्स करा
  • चिला तयार करण्यासाठीचे मिश्रण तयार आहे
  • यांनतर गॅसवर एक तवा ठेवा, ताव तापला की त्यावर तेल पसरवा
  • तयार मिश्रण तव्यावर ओता आणि चमच्याने हलके पसरवून याला चिल्याचा आकार द्या
  • हा चिला दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या
  • आता तयार चिला एका प्लेटमध्ये काढून घ्या
  • हा गरमा गरम चिला हिरवी चटणी अथवा सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात पनीर अथवा तुमच्या आवडीच्या भाज्यादेखील घालू शकता

Web Title: Moong dal chilla is very beneficial for health know how to make it note easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • healthy recipe
  • marathi recipe
  • moong dal

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
1

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.