(फोटो सौजन्य: Danish Foodie)
सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे, या ऋतूत बाजारात भाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. भाज्या आपल्या आरोग्यासाठी जरी फायद्याच्या असल्या तरी रोज रोज याचे सेवन कंटाळवाणे वाटू शकते. तुम्हीही त्याच त्याचा बोरिंग भाज्या खाऊन कंटाळला असाल किंवा काही नवीन चविष्ट बनवून खायचे असल्यास तुम्ही आजची ही हटके रेसिपी ट्राय करू शकता.
जर तुम्हाला काही चवदार खावेसे वाटत असेल तर तुम्ही बबेसनाच्या पकोड्यांची मसालेदार भाजी बनवू शकता. ही डिश खायला खूप चविष्ट लागते आणि फार कमी वेळेत बनून तयारही होते. तुम्ही रोटी किंवा भातासोबत याचे सेवन करू शकता. हिवाळ्याच्या या थंड वातावरणात रात्रीच्या जेवणासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला अधिक साहित्याचीही गरज भासणार नाही, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. याची चव तुमच्या घरातील सर्वांनाच खुश करेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Valentines Day 2025: 14 फेब्रुवारीचा दिवस बनवा खास, बिस्किटांपासून घरीच तयार करा ‘चॉको लाव्हा केक’
साहित्य
आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा
कृती