Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितीन गडकरींनी शेअर केली झटपट तयार होणारी वडा पावची रेसिपी, वाचा आणि जाणून घ्या

वडापाव कोणाला आवडत नाही. मुंबईकरांचं तर पाहिलं प्रेम म्हणजे वडापाव! वडापाव हा एक फेमस स्ट्रीट फूड आहे. आता हा पदार्थ फक्त सामान्यांचाच नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचाही आवडता पदार्थ आहे. त्यांनी एका मुलाखतीत वडापावची रेसिपी सर्वांसोबत शेअर कलेची आहे. तुम्हालाही परफेक्ट वडापाव घरीच बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2024 | 03:50 PM
नितीन गडकरींनी शेअर केली झटपट तयार होणारी वडा पावची रेसिपी, वाचा आणि जाणून घ्या

नितीन गडकरींनी शेअर केली झटपट तयार होणारी वडा पावची रेसिपी, वाचा आणि जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात वडा पाव आवडीने खाल्ला जातो. देशात मुळातच असा कोणी असावा ज्याला वडा पाव हा खाद्यपदार्थ माहिती नाही. मुंबईकरांची तर सुरुवातच वडापावने होत असते. हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. अनेकदा रविवारचा बेत म्हणून घरी वडापाव बनवले जाते. नोकरदार वर्गांसाठी तर कमी पैशात मिळणारा हा एक चविष्ट नाश्ता आहे.

अनेकदा काहीजण घरी वडापाव बनवायला बघतात मात्र बाजारात मिळतो तसा परफेक्ट वडापाव काय त्यांच्याकडून बनवला जात नाही. अशात महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेअर केलेली वडापावची रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत त्यांना वडापावबाबतचे आपले प्रेम व्यक्त केले. त्यांना पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलचा वडापाव फार आवडतो असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी प्रेक्षकांसोबत वडापावची टेस्टी रेसिपीदेखील शेअर केली आहे. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही एकदम परफेक्ट वडापाव घरीच तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – घरी बनवा बाजारासारखी चटपटीत पुदिन्याची चटणी, योग्य पद्धत जाणून घ्या

साहित्य

  • बटाटे
  • लिंबू
  • काळं मीठ
  • आल्याचा तुकडा
  • लसून
  • बारीक चिरलेला कांदा
  • मिरचीचे तुकडे
  • चवीनुसार साखर
हेदेखील वाचा – तव्यावर बनवा पंजाबी स्टाइल पनीर कुलचा, रेसिपी व्हायरल, त्वरित जाणून घ्या

कृती

  • वडापाव बनवण्यसाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या
  • मग हे बटाटे सोलून मॅश करून घ्या आणि यात लिंबू पिळा
  • नंतर यामध्ये आल्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट काळं मीठ आणि मिरचीचे तुकडे टाकून सर्व एकजीव करून घ्या. या मिश्रणामध्ये तुम्ही साखर देखील टाकू शकता
  • आता तयार मिश्रणाचे गोल गोळे बनवून बाजूला ठेवून द्या
  • यानंतर एक वाडगा घ्या आणि यात बेसन पीठ, मीठ, खाण्याचा सोडा टाकून एक घोळ बनवून घ्या
    या वड्यांमध्ये नितीन गडकरी यांनी या रेसिपीमध्ये लिंबू आणि साखर आवर्जून घालण्यास सांगितली आहे
  • यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका
  • तेल गरम झाले की बेसनाच्या घोळत तयार बटाट्याचे गोळे बुडवून तेलात सोडून द्या
  • मध्यम आचेवर हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत टाळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
  • हे वडे पाव आणि लसणाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Nitin gadkari shares a quick recipe of vadapav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…
1

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video
2

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.