घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा क्रिस्पी पनीर बाईट्स, चव अशी की सर्वच होतील खुश
अनेकदा अचानक आपल्या घरी पाहुणे आले की त्यांच्यासाठी काय बनवावे ते आपल्याला सुचत नाही. अशा परिस्थितीत आपण एका झटपट रेसिपीच्या शोधात असतो. तुम्हीही एका झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. अनेकांना पनीर हा पदार्थ खायला फार आवडतो. यापासून वेगवगेळे पदार्थ बनवले जातात. जसे की, पनीर टिक्का, पनीर पराठा, मटार पनीर मात्र आज आम्ही तुमच्यासोबत पनीरची एक चविष्ट आणि कुरकुरीत अशी रेसिपी शेअर करत आहोत.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे क्रिस्पी पनीर बाईट्स. स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे, ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनून तयार होते. तुम्ही या रेसिपीने सर्वांचे मन जिंकू शकता. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – हॉटेल सारखा कुरकुरीत पेपर डोसा आता घरीच बनवा, त्वरित रेसिपी नोट करा
साहित्य
हेदेखील वाचा – मैद्याचे नूडल्स खाणे सोडा, लहान मुलांसाठी घरीच तयार करा पौष्टिक बटाट्याचे नूडल्स