मंगळागौरीनिमित्त घरी बनवा पारंपरिक भाजणीचे वडे! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल
श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना संपूर्णपाने भगवान शिवाला समर्पित केला जातो. हा महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणातील मंगळागौरीचा सण म्हणजे स्त्रियांसाठी पर्वणीच असते. या सणाला स्त्रिया पारंपरिक साज करून खेळ, पूजा, नाच, गाणी, उखाणे, खाण्याची मेजवानी यांसह मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात.
आता मंगळागौर आली की, पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी ही आलीच. आज आम्ही तुम्हाला मंगळागौरनिमित्त एका खास पदार्थाची रेसिपी सांगत आहोत. या पदार्थाचे नाव आहे भाजणीचे वडे. हे चवीला फार अप्रतिम लागतात. भाजणीच्या पिठापासून यांना बनवले जाते. चला तर मग जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Independence Day 2024: सकाळ करा बहारदार… स्वातंत्र्यदिनानिमित्त घरी बनवा ‘तिरंगा इडली’, नोट करून ठेवा रेसिपी