रेसिपी
नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण व्रत-उपवास करत असतात. आता उपवास म्हटलं की, उपवासाचे पदार्थ आलेच. साबुदाणा खिचडी, भगर, बटाट्याची उसळ हे पदार्थ तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील मात्र तुम्ही उपवासाचा गोड पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला मखान्याची पौष्टिक बर्फी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही बर्फी तुम्ही श्रावणी सोमवारात भगवान शंकरला समर्पितदेखील करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – संध्यकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी खावंसं वाटतंय? मग झटपट बनवा ‘बटाटा पोहा रोल’!