पावसाळ्याचे दिवस अखेर सुरु झाले आहेत. या ऋतूत संध्यकाळी मुख्यतः नेहमी काही तरी टेस्टी आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. तसेच तेच तेच बोरिंग पदार्थ खाऊनही कंटाळा आलेला असतो. अशात मग आता नवीन आणि हटके काय बनवावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र आता संध्याकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा , कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पण लज्जतदार अशा एक नवीन पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘बटाटा पोहा रोल’, याच्या नावावरूनच तुम्हाला समजले असावे की, हा पदार्थ आपण बटाटा आणि पोह्यांच्या संमिश्रणाने तयार करणार आहोत. हा पदार्थ चवीला अप्रतिम तर लागतोच शिवाय हा बनवण्यासाठी आपला अधिक वेळही वाया जात नाही. चला तर मग आता या टेस्टी झटपट रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – सदृढ आरोग्यासाठी घरी बनवा ‘ओट्सचा लाडू’! चवीबरोबरच पोषणही मिळेल, त्वरित रेसिपी नोट करा