तव्यावर बनवा पंजाबी स्टाइल पनीर कुलचा, रेसिपी व्हायरल, त्वरित जाणून घ्या
सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसांत गरमागरम खाद्यपदार्थ आपल्याला सुखावून जातात. थंड वातावरणात गरम आणि चविष्ट कह्द्यपदार्थांची चव घेण्यात एक वेगळीच मजा असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या मोसमात तुम्ही पंजाबी स्टाइल पनीर कुलचा बनवून पाहू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. पंजाबी पाककृतीमधील हा एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थ आहे.
पनीर कुलचा या पदार्थांविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा खाल्लेदेखील असेल मात्र हा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरीदेखील बनवू शकता. याची एक सोपी रेसिपी @tarladalal नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी डोलो करून घरच्या घरी तुम्ही चविष्ट पनीर स्टफ्ड कुलचा तयार करू शकता. चला तर मग वेळ न घालवता जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – चहाची मजा द्विगुणित करेल टोमॅटो चीज सँडविच, नोट करा साहित्य आणि कृती
हेदेखील वाचा – बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा