• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Useful Tips To Make Soft And Spongy Idli At Your Home

बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा

जर तुम्हालाही इडली खायला आवडत असेल मात्र बाजारासारखी सॉफ्ट आणि स्पॉंजी घरी बनवता येत नसेल तर आता चिंता सोडा. आम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच मऊदार परफेक्ट इडली तयार करू शकता. परफेक्ट इडली बनवण्यासाठी नक्की काय करावे लागेल ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 18, 2024 | 11:08 AM
बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इडली हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. देशभरात नाश्त्यासाठी इडली हा प्रकार हा फार लोकप्रिय आहे. तांदळाच्या पिठापासून तयार होणारा पदार्थ चवीला फार छान लागतो. ही एक दक्षिण भारतीय डिश आहे. दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात हा इडली फार आवडली बनवली आणि खाल्ली जाते. जर तुम्हाला नाश्त्यात हलके आणि आरोग्यदायी काहीतरी खायचे असेल तर इडली हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेकदा वजन कमी करण्यासाठीही इडलीचे सेवन फायद्याचे ठरते.

अनेकदा घरी इडली बनवायची झाली की, हवी तशी बनत नाही. इडली मऊ असणे फार गरजेचे असते मात्र बऱ्याचदा इडली मऊ होत नाही आणि त्यामुळे याची चवही बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी यासाठीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही घरच्या घरी बाजारात मिळते तशी टेस्टी आणि सॉफ्ट इडली बनवू शकता. प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सने समृद्ध हा पदार्थ नाश्त्यासाठीचा एक उत्तम पदार्थ आहे. चला तर मग इडली बनवण्यसाठीचा एक सोपा मार्ग जाणून घ्या.

हेदेखील वाचा – Healthy Recipe: सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, झटपट बनवा क्विनोआ उपमा

या स्टेप्स फॉलो करा

  • स्टेप 1- घरी इडली बनवण्यासाठी एक कप उडीद डाळ आणि 3 कप तांदूळ सुमारे 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा
  • स्टेप 2 – आता भिजवलेली मसूर आणि तांदूळ मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. ते बारीक करण्यापूर्वी, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालण्यास विसरू नका.
  • स्टेप 3 – यानंतर डाळी आणि तांदळाचे बनवलेले मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि झाकून ठेवा. हे भांडे कोणत्याही उबदार ठिकाणी सुमारे 10 तास आंबायला ठेवा
  • स्टेप 4 – जेव्हा मिश्रण नीट आंबेल तेव्हा याचे प्रमाण वाढेल म्हणजेच हे पीठ हलके फुगलेले दिसेल. ही स्टेप अजिबात चुकवू नका, यामुळे इडली मऊ होण्यास मदत होते
  • स्टेप 5 – यानंतर इडलीपात्रात इडलीचे मिश्रण टाकून सुमारे 20 मिनिटे ही इडली वाफवून घ्य
  • स्टेप 6 – तयार गरमा गरम इडली नारळाची चटणी आणि सांबारासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
हेदेखील वाचा – पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी

या स्टेप्स फॉलो केल्यास, तुम्ही घरीच बाजारात मिळते तशी सॉफ्ट आणि मऊ इडली अगदी सहज तयार करू शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही तयार इडलीला तडक देऊन यापासून मसाला इडलीदेखील तयार करू शकता. तसेच जे इडलीचे पीठ तुम्ही तयार केले आहे, ते पीठ तुम्ही आठवडाभर फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.

Web Title: Useful tips to make soft and spongy idli at your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 11:08 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

Mar 07, 2026 | 12:10 PM
Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Mar 07, 2026 | 12:06 PM
Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

Mar 07, 2026 | 12:04 PM
शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

Mar 07, 2026 | 12:03 PM
Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

Mar 07, 2026 | 12:00 PM
Iran Earthquake : इराणमध्ये भूकंप की अणुचाचणीचा धमाका? बंदर अब्बास हादरलं; 4.1 तीव्रतेच्या भूकंपाने जगात खळबळ

Iran Earthquake : इराणमध्ये भूकंप की अणुचाचणीचा धमाका? बंदर अब्बास हादरलं; 4.1 तीव्रतेच्या भूकंपाने जगात खळबळ

Mar 07, 2026 | 11:54 AM
Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Mar 07, 2026 | 11:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.