कच्च्या केळीपासून बनवा हा टेस्टी स्नॅक्स, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रेसिपी
केळी हा असा एकमेव फळ आहे जो प्रत्येक ऋतूत बाजारात आपली हजेरी लावत असतो. तसेच केळी स्वस्तदेखील मिळते त्यामुळे अनेकजण या फळाला सहज खरेदी करू शकतात. केळी चवीला तर छान लागतेच शिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळवून देत असते. यात अनेक पोषक घटक असतात जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करत असतात. आता पिकलेली केळीचे आपण सेवन करू शकतो तसेच कच्च्या केळीपासूनही अनेक टेस्टी पदार्थ बनवले जातात. केळीचे चिप्स हा यातील सर्वात लोकप्रिय पदार्थ मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही याशिवाय कच्च्या केळीपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता.
सध्या कच्च्या केळीपासून बनवलेली एक भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही एक स्नॅक्सची रेसिपी आहे. कच्च्या केळीपासून तयार होणार हा स्नॅक्स पाहता क्षणी आवडण्यासारखा आहे. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडेल. याची रेसिपी @desi_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही रेसिपी फार कमी सामानापासून आणि फार कमी वेळेत बनून तयार होते. चला तर झटपट जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा
हेदेखील वाचा – विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी ‘व्हेज सोया कीमा’, बनवण्याची परफेक्ट पद्धत जाणून घ्या