विकेंड म्हटलं की नेहमीच काहीतरी नवीन आणि टेस्टी खाण्याची इच्छा होत असते. आता विकेंडला अनेकजण चिकन-मटण अशा नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारत असतात. अशात व्हेज खवय्यांना नवीन लज्जतदार असे काय बनवावे असा प्रश्न मनात येतो. आता नॉनव्हेज पदार्थांमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे किमा पाव. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा किमा पाव व्हेजमध्येही बनवू शकता.
आज आम्ही तुम्हाला सोया किमा पाव कसा तयार करावा याबद्दलची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. हा व्हेज सोया कीमा चवीला फार अप्रतिम लागतो. सोया आरोग्यासाठी जाफर फायदेशीर असते. विकेंडसाठी ही एक परफेक्ट डिश आहे त्यामुळे एकदा तरी या पदार्थाचा नक्की आस्वाद घ्या. हा पदार्थ जर तुम्ही घरी बनवला तर घरातील सर्व बोट चाटत राहतील इतकी ही भाजी चविष्ट आणि लज्जतदार लागते. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – गव्हाची नाही यावेळी खुसखुशीत मसालेदार तांदळाची पुरी बनवून पहा, नोट करा रेसिपी







