Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentines Day 2025: 14 फेब्रुवारीचा दिवस बनवा खास, बिस्किटांपासून घरीच तयार करा ‘चॉको लाव्हा केक’

Chocolate Lava Cake Recipe: व्हॅलेंटाईन स्पेशल आपल्या जोडीदारासाठी घरीच तयार करा चॉको लाव्हा केक. हा केक आपण बिस्किटांपासून तयार करणार असून यासाठी फार वेळेची आणि साहित्याची गरज भासत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2025 | 11:14 AM
Valentines Day 2025: 14 फेब्रुवारीचा दिवस बनवा खास, बिस्किटांपासून घरीच तयार करा 'चॉको लाव्हा केक'

Valentines Day 2025: 14 फेब्रुवारीचा दिवस बनवा खास, बिस्किटांपासून घरीच तयार करा 'चॉको लाव्हा केक'

Follow Us
Follow Us:

व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. तो जगभर साजरा केला जातो. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही खास करू शकता. जगभरात हा दिवस 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी आपल्या पार्टनरसह कुठे फिरायला जातात किंवा भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. याला प्रेमाचा दिवस म्हटले जाते. अशात आपल्या पार्टनरसह तुम्हीही हा दिवस घरीच साजरा करण्याचा विचार केला असले तर आता चिंता करू नका.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरीही हा दिवस तुमच्या जोडीदारासाठी खास बनवू शकता. ते कसे तर आजच्या रेसिपीने… आज आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल चॉको लाव्हा केकची रेसिपी घेऊन आलो आहोत. मुख्य म्हणजे हा केक आपण बिस्किनटांपासून तयार करणार आहोत. घाबरून जाऊ नका कारण बिस्किटांपासून तयार केलेला हा केक चवीला खरंच फार अप्रतिम लागतो शिवाय कमी वेळेत बनून तयार देखील होतो. चला तर मग आता जाणून घेऊया हा केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

साहित्य

  • 2 मोठे पाकिट ओरियो बिस्किटे
  • दूध
  • इनो लेमन फ्लेवर
  • चोको चिप
  • बटर
  • कॅडबरी
रविवारचा बेत करा आणखीन खास! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘प्रॉन्स मसाला’; साहित्य आणि कृती नोट करा

कृती

  • बिस्किटांचा ‘चॉको लाव्हा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम ओरियो बिस्किटे घ्या आणि त्यातील पांढरी क्रीम वेगळी करा
  • या क्रीमचा आपण सजावटीसाठी वापर करू शकतो
  • आता मिक्सरला बिस्किटांचे तुकडे करून याचा व्यवस्थित चुरा करून घ्या
  • आता हा चुरा एका भांड्यात काढा आणि यात दूध ओतून छान मिक्स करा
  • मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात एक छोटा चमचा इनो घालून ते ऍक्टिव होण्यासाठी एक चमचा दूध ओतून पुन्हा एकदा नीट मिक्स करा
  • आता दुसरीकडे गॅसवर एक कढई अथवा कुकर ठेवून ते त्यावर झाकण ठेवून गरम करून घ्या
  • हार्ट शेपचा केकचा साचा अथवा कोणतेही एक मध्यम आकारचे भांडे घ्या आणि त्याला बटर लावून ग्रीस करा
  • यानंतर तयार केकचे अर्धे मिश्रण यात ओता आणि मग यात कादंबरीचे आणि चोको चिप्सचे तुकडे घाला
  • तुकडे जरा जास्तच घाला आणि शक्यतो मध्यभागी जरा जास्त घाला
  • आता पुन्हा यावर उरलेले केकचे मिश्रण ओता
  • आता गरम करत ठेवलेल्या कढईत एक स्टँड ठेवा आणि या स्टँडवर तुमचे केकचे भांडे ठेवा
  • शेवटी मंद आचेवर अर्धा तास हा केक छान शिजवून घ्या
  • केक थंड झाला की त्याला कढईतून बाहेर काढा आणि यावर शुगर सिरप टाकून याला सजवा
  • तयार केक वीस मिनिटे फ्रिजमध्ये सेट करा

Web Title: Valentines day 2025 make everyonce favorite choco lava cake at home easy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Valentines Day

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
1

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
2

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
3

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
4

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.