• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Hotel Style Tawa Prawn Masala At Home In Just 10 Minutes

रविवारचा बेत करा आणखीन खास! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘प्रॉन्स मसाला’; साहित्य आणि कृती नोट करा

Tawa Prawns Masala: रविवारी काही खास बेत बनवण्याच्या विचारात आहात? मग हॉटेल स्टाईल प्रॉन्स मसाला बनवायला विसरू नका. ही डिश फार अवघ्या 10 मिनिटांतच तयार होते आणि चवीलाही छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2025 | 10:37 AM
रविवारचा बेत करा आणखीन खास! घरी बनवा हॉटेल स्टाईल 'प्रॉन्स मसाला'; साहित्य आणि कृती नोट करा

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रविवार हा दिवस अनेक नॉन्व्हज प्रेमींसाठी आनंदाचा दिवस असतो. रविवार म्हटलं की, मांसाहाराचा बेत आलाच. अशात आम्ही तुमच्यासाठी रविवार स्पेशल एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. नॉनव्हेज प्रेमिंसाठी मासे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. तुम्हीही मांसाहारी खाद्यप्रेमी असाल तर तुम्ही प्रॉन्स मसाला हा पदार्थ अनेकदा हॉटेल आणि ढाब्यामध्ये ट्राय केला असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? याची रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होते आणि तुम्ही घरीदेखील हा पदार्थ बनवू शकता.

हॉटेलमध्ये गेल्यावर काही पदार्थ हे आवर्जून ऑर्डर केले जातात. त्यातीलच एक म्हणजे प्रॉन्स मसाला. झणझणीत मसाल्यात कोट झालेले चविष्ट प्रॉन्स चवीला काय अप्रतिम लागतात. याचे तर नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटू लागते. अक्षर तुम्हालाही हा पदार्थ घरी बनवून पाहायचा असल्यास आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

नाश्त्याला बनवा टेस्टी स्प्राउट्स कटलेट, अगदी कमी तेलातही कुरकुरीत होतील; जाणून घ्या झटपट रेसिपी

साहित्य

  • 15-20 प्रॉन्स चे पिस
  • 4 उभे चिरलेले कांदे
  • 2 टोमॅटो
  • 15 कडिपत्याची पाने
  • 1/4 टिस्पून हिंग
  • 1 टेबलस्पून आलेलसुण पेस्ट
  • 1-2 टिस्पून धनेजिरे पावडर
  • 1 टिस्पून लाल कलरचे तिखट
  • 1-2 टेबलस्पून घरगुती तिखट मसाला
  • 1/4 टिस्पून हळद
  • 1-2 टेबलस्पून कोथिंबीर
  • 1 टेबलस्पून कोकम आगळ
  • चविनुसार मीठ
  • 1-2 टेबलस्पून तेल
नाश्त्याला बनवा प्रोटीनने भरलेला अंडा-भुर्जी सँडविच, चवीलाही अप्रतिम; आरोग्यालाही फायदेशीर

कृती

  • तवा प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागेल
  • यासाठी कांदे आणि टोमॅटो उभे चिरून घ्या आणि मग कोथिंबीर बारीक चिरून घ्या
  • आता लोखंडी तव्यावर तेल गरम करा आणि त्यात हिंग, कडिपत्ता, आल लसुण पेस्ट टाकून परतून घ्या
  • आता यात उभे चिरलेले कांदे, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा
  • मंद आचेवर सर्व साहित्य नीट शिजवून घ्या
  • साहित्य नीट शिजले की यात लाल कलरचे तिखट, हळद, घरगुती तिखट मसाला धने जीरे पावडर घाला आणि व्यवस्थित मसाला परतून घ्या
  • आता शेवटी यात प्रॉन्स घाला (शक्यतो प्रॉन्सची काढून घ्या)
  • शेवटी यावर झाकण ठेवा आणि 5-10 मिनिटे सर्व साहित्य नीट शिजवून घ्या
  • अशाप्रकारे तुमची चमचमीत डिश तयार होईल
  • एका प्लेटमध्ये प्रॉन्स काढा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make hotel style tawa prawn masala at home in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
1

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
2

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
3

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
4

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.