व्हेज खाद्यप्रेमींसाठी खास! घरी ट्राय करा झणझणीत कोबी खिमा रेसिपी, लगेच नोट करा साहित्य आणि कृती
कोबी ही एक आरोग्यदायी भाजी आहे. कोबी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अशात तुम्हाला जरी कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही आजची ही युनिक आणि टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. व्हेज खाणाऱ्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक पर्वणीच आहे. तुम्ही अनेकदा मसालेदार खिमा या पदार्थांविषयी ऐकले असेल मात्र खिमा हा बऱ्याचदा मटण किंवा चिकनपासून तयार केला जातो ज्यामुळे शाकाहारी खाणाऱ्यांना त्याची चव चाखता येत नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी व्हेज खिमाची अनोखी रेसिपी घेऊन आलो आहोत.
तुम्हाला नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ही रेसिपी निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत तयार होते. आम्ही सांगतो की, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यातूनच आपण ही रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
थंडीत केळीच्या चिप्समुळे चहाची मजा होईल द्विगुणित, 15 मिनिटांत तयार होते रेसिपी
साहित्य
विकेंडला काही युनिक होऊन जाऊदे! घरी बनवा Lays Paneer Bites, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी
कृती