Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

Healthy Recipe For Gut Health : दही आणि तांदळापासून तयार केलेली फरमेंटेड कांजी पोटाच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. शरीर निरोगी ठेवायचं तर या रेसिपीचा आहारात नक्की समावेश करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 09:29 AM
Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

Follow Us
Follow Us:
  • कांजी हे नैसर्गिक प्रोबायोटिक पेय आहे, जे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवते.
  • दही, तांदळाचा वापर करून याला आंबवून तयार केले जाते.
  • रोजच्या आहारात याचे सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देईल.
प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आपल्या पचनसंस्थेचे संतुलन टिकवून ठेवण्यात आणि गट हेल्थ सुधारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. शरीरातील चांगल्या जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्स मदत करतात. बाजारात अनेक प्रकारचे प्रोबायोटिक पदार्थ आणि सप्लिमेंट्स उपलब्ध असले तरी त्यात संरक्षक द्रव्ये किंवा रसायनांचा वापर केलेला असू शकतो. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून घरच्या घरी बनवलेले फर्मेंटेड पेय अधिक फायदेशीर ठरते. तांदूळ आणि दही वापरून तयार केलेली कांजी ही अशीच एक सोपी आणि प्रभावी रेसिपी आहे.

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या न्यूट्रिशनिस्ट आणि योग शिक्षिका शालिनी सुधाकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या खास फर्मेंटेड कांजीबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ही कांजी नियमित पिल्यास गट हेल्थ सुधारण्यास मदत होते आणि पचनसंस्था अधिक सक्षम बनते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, महागडी प्रोबायोटिक उत्पादने विकत घेण्याऐवजी आपण घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून पौष्टिक कांजी तयार करू शकतो. नैसर्गिकरीत्या फर्मेंट झालेल्या या पेयात उपयुक्त जिवाणू तयार होतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असतात.

पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

घरच्या घरी काही कांजी कशी बनवायची? 

  • कांजी बनवण्यासाठी प्रथम दोन ते तीन चमचे शिजवलेला भात घ्या. त्यात अर्धा कप दही मिसळा. त्यानंतर सुमारे अर्धा कप पाणी घालून मिश्रण हलकेच एकजीव करा आणि झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवा.
    या काळात भात आणि दही एकत्र येऊन नैसर्गिकरीत्या फर्मेंट होतील आणि त्यात लाभदायक जिवाणू तयार होतील.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून छान बारीक वाटून घ्या. पेयासारखे पातळ होण्यासाठी आवश्यक असल्यास थोडे पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घालावे.
  • आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा देखील मिसळू शकता. सकाळी उपाशीपोटी ही कांजी प्यायल्यास पोट हलके वाटते, ताजेतवानेपणा जाणवतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लहान मुलांनाही हे पेय दिले जाऊ शकते.
  • नियमित सेवन केल्यास ही साधी, घरगुती कांजी आतड्यांचे आरोग्य जपण्यासाठी एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरू शकते.
 

Web Title: Tasty drink for gut health know how to make kanji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • gut health
  • Healthy Drinks
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
3

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Papaya Benefits: उपाशी पोटी ‘या’ फळाचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ, कोलेस्ट्रॉलने ब्लाॅक झालेल्या नसा होतील मोकळ्या
4

Papaya Benefits: उपाशी पोटी ‘या’ फळाचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ, कोलेस्ट्रॉलने ब्लाॅक झालेल्या नसा होतील मोकळ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.