Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल स्टाईल चिकन टिक्का आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

चिकन टिक्का हा पदार्थ नॉनव्हेज प्रेमींचा अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ! तुम्ही हा पदार्थ अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ला असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा पदार्थ आता घरीदेखील अगदी सहज तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 15, 2024 | 03:58 PM
हॉटेल स्टाईल चिकन टिक्का आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

हॉटेल स्टाईल चिकन टिक्का आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

चिकन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. विकेंड म्हटलं की अनेकांना नॉनव्हेजची आठवन येऊ लागते. अनेकांच्या घरी विकेंडला नॉनव्हेजचा बेत असतो. त्यामुळेच या विकेंड निमित्त आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके आणि नॉनव्हेज प्रेमींच्या जिव्हाळ्याची अशी डिश घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे चिकन टिक्का. हा पदार्थ तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ला असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ आता तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार साहित्याची आणि वेळेची गरज नाही. कमी वेळेतच ही रेसिपी बनून तयार होते.

मसाल्यामध्ये मॅरीनेट केलेले आतून ज्यूसी आणि बाहेरून रोस्ट केलेले स्मोकी चिकन यांचे संमिश्र म्हणजे चिकन टिक्का! हा पदार्थ लहान मुलांच्याच काय तर मोठ्यांच्याही तोंडात पाणी आणतो. तुम्हालाही चिकन टिक्का खायला फ़ार आवडत असेल तर आजची ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. या रेसिपीने तुम्ही तुमचा विकेंड आणखीन खास करू शकता आणि घरातल्या मंडळींनाही खुश करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 1 किलो चिकन (हाड असलेलं)
  • 1 कप हंग कर्ड (दही)
  • 2 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 2 टीस्पून धणे पावडर
  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
  • चवीनुसार मीठ
  • 2 टीस्पून भाजलेलं बेसन
  • 2 टीस्पून तेल (मोहरीचे)
  • आवडीनुसार कसूरी मेथी
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 2 टीस्पून लिंबाचा रस
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • चिकन टिक्का बनवण्यसाठी सर्वप्रथम चिकन स्वछ धुवून घ्या
  • मग एक मोठे वाडगे घ्या आणि यात चिकनचे तुकडे टाका
  • यांनतर यात हंग कर्ड (दही), आले-लसूण पेस्ट, धणे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, भाजलेल बेसन, तेल (मोहरीचे), लिंबाचा रस, गरम मसाला घाला आणि मिक्स करा
  • सर्व साहित्य नीट चिकनला लावा आणि काही तास चिकन मॅरीनेट होऊ द्या
  • चिकन जितके जास्त मॅरीनेट होईल तितकी याची चव छान होईल, त्यामुळे किमान 2-3 तास चिकन छान मॅरीनेट करून घ्या
  • आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवा
  • यात एक चमचा बटर टाका
  • मग यात मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाका मंद आचेवर शिजवून घ्या
  • चिकनचे तुकडे अधून मधून हलवत राहा आणि छान शिजले गेले की मग गॅस बंद करा
  • तयार चिकनचे तुकडे गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Weekend special know how to make chicken tikka at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा
1

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
3

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.