अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. बऱ्याचदा वजन कमी करायचे असले की लोक आपल्या डाएट रुटीनमध्ये अंड्याचा समावेश करतात. यात व्हिटॅमिन्स, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, हेल्दी फॅटसह अनेक पोषक घटक आढळली जातात. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. यामुळेच आठवड्यातून एकदा-दोनदा तरी आपण अंड्याचे सेवन करायला हवे. अंड्याचे हे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगलेच फायद्याचे ठरू शकते.
आता अंडी म्हटली की तेच तेच भुर्जी आणि ऑम्लेट असे अंड्याचे पदार्थ आठवू लागतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही अंड्यापासून एक हटके आणि स्वादिष्ट असा पदार्थ तयार करू शकता. या पदार्थाचे नाव आहे अंडा फ्राय. याच्या नावावरूनच तुम्हाला या पदार्थाचा अंदाज आला असावा. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. शिवाय, यासाठी फार कमी साहित्याची आणि कमी वेळेची गरज भासते, ज्यामुळे सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही हा पदार्थ अगदी सहज बनवू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करा.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती