
कांदा नाही यावेळी नाश्त्याला बनवा बटाटा पोहे, जाणून घ्या रेसिपी
मराठी माणसाच्या आवडीचा आणि प्रसिद्ध नाश्ता म्हणजे कांदा पोहे. आठवड्यातून दोनदा ते तीनदा कांदे पोह्यांचा बेत हा ठरतोच. हा महाराष्ट्राचा फेमस पदार्थ आहे. कित्येक वर्षांपासून हा पदार्थ घरी नाश्त्यासाठी बनवला जातो. आता तर स्ट्रीटवरही हा पदार्थ विकला जातो. लोक आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतात. तुम्ही आतापर्यंत कांदे पोहे अनेकदा खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी बटाटा पोहे पोहे खाल्ले आहेत का?
आज आम्ही तुमच्यासोबत बटाटा पोह्यांची एक चविष्ट आणि सोपी रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि मुख्य म्हणजे, यात कांद्याचा अजिबात वापर होत नाही. कांद्याशिवायचं हे पोहे बनवले जातात. ही पारंपरिक पण जरा हटके अशी रेसिपी एकदा तरी ट्राय करणे बनतेच. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – लसूण नारळाची ही झणझणीत चटणी तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा