वेळ कोणतीही असो कुरकुरीत आणि चमचमीत पदार्थ खायला कधीही छानच वाटतात. अनेकदा कामाच्या व्यापातून जेव्हा हलकी हलकी भूक लागते तेव्हा या भुकेला शमवण्यासाठी आपण एका झटपट आणि कुरकुरीत रेसिपीच्या शोधात लागतो. तुम्हीही स्नॅक्ससाठी एक हटके आणि स्वादिष्ट क्रिस्पी रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही व्हायरल रेसिपी तुमच्या फार कामी येणार आहे.
‘क्रिस्पी पकोडा रोल्स बॉल्स’ नावाची एक हटके रेसिपी @khanaPeenaRecipes नावाच्या युट्युब अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी फार कमी वेळेत तयार होते आणि चवीलाही फार अप्रतिम लागते. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर ही एक परफेक्ट रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Navratri Recipe: खिचडी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा उपवासाची भाकरी






