
clove plant
लवंग हा प्रत्येकाकडे वापरण्यात येणारा मसाला आहे. दातदुखी असो वा पदार्थांमध्ये स्वाद आणायचा असो लवंगेचा वापर आपण करतोच. प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात लवंग वापरली जाते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध लवंग जेवणाची चवही वाढवते आणि अनेक आजारांपासून बचाव करते.
जवळपास प्रत्येकजण बाजारातून लवंग विकत घेतो आणि वापरतो. पण तुम्हाला माहितेय का? आपण लवंग घरीदेखील लाऊ शकता. बागकामाची आवड असलेले लोक एका सोप्या पद्धतीचा अवलंब करून घरातच लवंगेचे झाड लाऊन त्याची लागवड करू शकतात. मात्र त्याआधी कशा पद्धतीने याची लागवड घरी करावी याचा आपण या लेखातून आढावा घेऊया. सांताक्रुझ कालिना येथे नर्सरी (रोपटे विकणारे) चालविणारे संजय पाटील यांनी काही सोप्या टिप्स आपल्यासह शेअर केल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”बाजारात मिळणारे नकली केशर कसे ओळखाल https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-identify-fake-saffron-in-the-market-read-this-before-buying-nrsk-534771.html”]
लवंगेचे रोप कसे वाढवायचे?
आवश्यक साहित्य