Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या समस्यांपासून सुटका हवीये? मग ‘या’ आयुर्वेदिक पानांचा करा वापर, केसांचे वाढेल सौंदर्य

चुकीच्या पद्धतीने केस विंचरल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो.या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केसांना शेवग्याच्या शेंगाच्या पानांचे पाणी लावा. यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होईल. तसेच टाळूवरील इन्फेक्शन निघून जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2024 | 08:56 AM
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?

शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?

Follow Us
Follow Us:

सर्वच महिला केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती महिलांना वाटू लागते. चुकीच्या पद्धतीने केस विंचरल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडकटचा वापर न करता आयुर्वेदिक आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा.

केसांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक महिला केमिकल युक्त ट्रीटमेंट करून घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. पण यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर दिसतात, पण कालांतराने केसांची चमक निघून जाऊन केस खराब होण्यास सुरुवात होते. केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांचा वापर केसांसाठी कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये विटामिन सी आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य-istock)

शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?

शेवग्याच्या शेंगांची पाने केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय आहे. मागील अनेक वर्षानूपासून केस गळण्याच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर केला जात आहे. या पानांमध्ये विटामिन ए भरपूर आढळून येते. फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३, फॅटी ऍसिडस्, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते. टाळूवर इन्फेक्शन रोखण्यासाठी आणि केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी ही पाने मदत करतात. केसांच्या मुळांचे नुकसान होऊ नये शेवग्याच्या पानांचा वापर करावा.

हे देखील वाचा: मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित करा झुंबा वर्कआऊट, जाणून घ्या फायदे

शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?

शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी बनवण्यासाठी टोपामध्ये पाणी घेऊन त्यात ताजी शेवग्याची पाने टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर उकळवून घेतलेले पाणी गाळून थंड करा. तयार करून घेतलेले शेवग्याच्या पानांचे पाणी केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. त्यानंतर 30  मिनिटं केस असेच ठेवून शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केस गळणे सुद्धा थांबेल.

Web Title: Hair care tips moringa benefits for hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • hair care tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.